लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
रिलेशनशिप

रिलेशनशिप

Relationship, Latest Marathi News

म्हणून पतीने पत्नीसाठी शोधला नवा प्रियकर, कारण वाचून कराल कौतुक  - Marathi News | So the husband finds a new lover for his wife, as you will appreciate by reading | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :म्हणून पतीने पत्नीसाठी शोधला नवा प्रियकर, कारण वाचून कराल कौतुक 

Love Story: एका पतीने त्याच्या पत्नीसाठी नवा जोडीदार शोधण्यासाठी मदत केल्याचा आश्चर्यजनक प्रकार समोर आला आहे. पत्नीने लिहिलेल्या पुस्तकामधून याबाबतची माहिती दिली आहे. ...

किती टक्के लोक ऑफिसमध्ये अफेअर करतात? जाणून घ्या उत्तर - Marathi News | One third workers finding romance on work says survey | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :किती टक्के लोक ऑफिसमध्ये अफेअर करतात? जाणून घ्या उत्तर

ऑफिसमधील एक तृतियांश कर्मचारी सोबत काम करणाऱ्या लोकांसोबत रोमान्स करतात. हा सर्व्हे भारतातील नाही तर कॅनडामध्ये करण्यात आलाय. ...

दिवाळी पाडवा स्पेशल : नवरा- बायकोच्या नात्यात हवेत रोमँटिक रंग, एकमेकांना द्या ४ खास गिफ्ट्स - Marathi News | Diwali Padva Special: 4 best gifts to your partner for improving the relation and love for each other | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :दिवाळी पाडवा स्पेशल : नवरा- बायकोच्या नात्यात हवेत रोमँटिक रंग, एकमेकांना द्या ४ खास गिफ्ट्स

Perfect Gifts For Your Partner For This Diwali: नवरा- बायको म्हणून एकमेकांना भेटवस्तूंच्या स्वरुपातलं गिफ्ट द्या किंवा नका देऊ.. पण नातं अधिक सुंदर बनविण्यासाठी हे काही गिफ्ट्स मात्र एकमेकांना नक्कीच द्या. ...

घटस्फोट झाला, दुसरं लग्न करायचंय? मग १०० दिवस थांबा! 'फक्त बायकां'साठी असलेल्या कायद्याची कथा.. - Marathi News | Japan may finally abolish law that bans women only from remarrying soon after divorce, wait 100 days | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :घटस्फोट झाला, दुसरं लग्न करायचंय? मग १०० दिवस थांबा! 'फक्त बायकां'साठी असलेल्या कायद्याची कथा..

जपानमध्ये १०० वर्षे जुना असलेला एक कायदा नुकताच रद्द करण्यात आला, पण १०० वर्षे बायकांनी सक्ती सहन केलीच.. ...

प्रियकर की मुले, काय निवडावे? असे काही घडले की, पळून गेलेली महिला गेल्यापावली परत आली - Marathi News | Lovers or children, what to choose? married Women Ran with Lover but return after looking childrens Crying | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :प्रियकर की मुले, काय निवडावे? असे काही घडले की, पळून गेलेली महिला गेल्यापावली परत आली

रामपूर पोलीस ठाणे क्षेत्रातील महिला ४ दिवसांपूर्वी आपल्या तीन मुलांना आणि पतीला सोडून प्रियकरासोबत पळून गेली होती. ...

'ना उम्र की सीमा हो...', 62 वर्षीय बिल्डरच्या प्रेमात पडली 23 वर्षांची मॉडेल! - Marathi News | love in an hour when 23 year old model gave her heart to builder of 62 year tinder dating | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :'ना उम्र की सीमा हो...', 62 वर्षीय बिल्डरच्या प्रेमात पडली 23 वर्षांची मॉडेल!

Willow Sillas and David Simonini : वयाच्या अंतराकडे दुर्लक्ष करून हे जोडपे एकमेकांच्या प्रेमात पडले आहे. ...

प्रेमात ‘ऑनलाइन’ व्हिलन? तुमचं ‘सीसीटीव्ही’ नातं तर नाही, जे जगण्याचा हिशेब मागतं.. - Marathi News | is being online, always connected breaking your love- relationship? | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :प्रेमात ‘ऑनलाइन’ व्हिलन? तुमचं ‘सीसीटीव्ही’ नातं तर नाही, जे जगण्याचा हिशेब मागतं..

प्रेमात पडल्यावर एकमेकांची सोबत असणं चांगलं पण आपल्यावर सतत कुणी वॉच ठेवतंय असं वाटू लागलं तर? ...

ऑफिसमध्ये सहकारी मुद्दाम त्रास देतात असं तुम्हाला वाटतं? १० गोष्टी, उत्तम करिअर करायचं असेल तर - Marathi News | how to deal with office politics and harassments at work place? 10 things, important for career.. | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :ऑफिसमध्ये सहकारी मुद्दाम त्रास देतात असं तुम्हाला वाटतं? १० गोष्टी, उत्तम करिअर करायचं असेल तर

ऑफिस पॉलिटिक्स हे काही नवीन नाही पण खरंच आपल्याला त्रास दिला जातो की आपणच तसं समजतो हे तपासून पहायला हवं. ...