म मराठीचा नाही महापालिकेचा आहे असा आरोप करतात, मी सांगतो म महापालिकेचा नाही तर महाराष्ट्राचा आहे - उद्धव ठाकरे
एकत्र आलोय, एकत्र राहण्यासाठी - उद्धव ठाकरे
मराठी भाषेवर कोणत्याही परिस्थितीत तडजोड होणार नाही - राज ठाकरे
आमची मुलं इंग्रजी मीडियममध्ये शिकले असा आरोप करतात. पण हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे व माझे वडील श्रीकांत ठाकरे हे इंग्रजीत शिकले. त्यांच्या मराठीवर आक्षेप घेऊ शकता का? - राज ठाकरे
तुमच्याकडे सत्ता आहे ती विधानभवनात, आमच्याकडे सत्ता आहे ती रस्त्यावर – राज ठाकरे
माझ्या महाराष्ट्राकडे, मराठीकडे वाकड्या नजरेने पाहायचं नाही - राज ठाकरे
कोणताही झेंडा नाही, मराठी हाच अजेंडा - राज ठाकरे
कोणत्याही वादापेक्षा, भांडणापेक्षा महाराष्ट्र मोठा आहे. २० वर्षांनी एकत्र येत आहोत. जे बाळासाहेबांना जमलं नाही, कोणाला जमलं नाही ते देवेंद्र फडणवीसांना जमलं - राज ठाकरे
आज मोर्चा निघायला पाहिजे हवा. मराठी माणूस कसा एकवटतो याचं एक चित्र मोठ्या प्रमाणावर दिसलं असतं - राज ठाकरे
मराठीतील आघाडीची अभिनेत्री सई ताम्हणकरच्या आयुष्यात एक स्पेशल व्यक्ती आहे. त्याचे नाव अनिश जोग. सईने नवीन वर्षाचे स्वागत बॉयफ्रेंड अनिश आणि इतर मित्रपरिवारासोबत केले. त्याचे फोटो नुकतेच सईने इन्स्टाग्रामवर अपलोड केले आहेत. ...
Amitabh Bachchan: कौन बनेगा करोडपतीच्या एका भागात अमिताभ बच्चन यांनी आपल्या तरुणपणातील आठवणी सांगितल्या. तसेच त्याकाळात झालेल्या ब्रेकअपचं दु:ख आठवून अमिताभ बच्चन हे भावूक झाले. ...
When Brother Became Santa Claus For Sister : सांताक्लॉज येऊन आपली इच्छा पूर्ण करेल अशी वाट पाहत आहेत. परंतु या चिमुकल्या बहिणीसाठी तिचा भाऊच सांताक्लॉज बनून तिची इच्छा पूर्ण करत आहे. ...