लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
रिलेशनशिप

रिलेशनशिप, मराठी बातम्या

Relationship, Latest Marathi News

बॉयफ्रेंडच्या वाढदिवशीच अभिनेत्री सईने केला साखरपुडा, १२ वर्ष मोठ्या अभिनेत्यासोबत करणार लग्न - Marathi News | Actress Sai dhanshika got engaged with actor vishal on his birthday | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :बॉयफ्रेंडच्या वाढदिवशीच अभिनेत्री सईने केला साखरपुडा, १२ वर्ष मोठ्या अभिनेत्यासोबत करणार लग्न

गणेशोत्सवाच्या मुहुर्तावर आणि बॉयफ्रेंडच्या वाढदिवशीच प्रसिद्ध अभिनेत्री सईने केला साखरपुडा. सर्वांनी तिचं अभिनंदन केलंय ...

"तेव्हापासून आमच्यात…", 'सैराट' फेम आकाश ठोसरसोबतच्या रिलेशनशीपच्या चर्चेवर रिंकू राजगुरू स्पष्टच म्हणाली.. - Marathi News | "Since then, we have been...", Rinku Rajguru said clearly on the discussion of her relationship with 'Sairat' fame Akash Thosar. | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"तेव्हापासून आमच्यात…", 'सैराट' फेम आकाश ठोसरसोबतच्या रिलेशनशीपच्या चर्चेवर रिंकू राजगुरू स्पष्टच म्हणाली..

Rinku Rajguru on Akash Thosar: एका मुलाखतीत रिंकूने आकाशसोबतच्या रिलेशनशीपच्या चर्चेवर मौन सोडले आहे. ...

तरुण मुलामुलींमध्ये वाढतोय Hobosexuality रिलेशनशिपचा ट्रेंड, ‘हे’ नातं नेमकं असतं काय? - Marathi News | What is hobosexuality and how its trend increasing in India | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :तरुण मुलामुलींमध्ये वाढतोय Hobosexuality रिलेशनशिपचा ट्रेंड, ‘हे’ नातं नेमकं असतं काय?

What Is Hobosexuality : ‘Hobosexuality’ बाबत सोशल मीडियावर अनेकांच्या मनात अनेक प्रश्नही आहेत. त्यामुळे हे रिलेशनशिप कसं आहे आणि काय आहे, याबाबत आपण पाहणार आहोत. ...

प्रेमासाठी काय पण...! क्वांटम डेटिंग म्हणजे काय, नव्या पिढीमध्ये का वाढतोय हा ट्रेंड? - Marathi News | what is Quantum Dating and why it is trending in new generation | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :प्रेमासाठी काय पण...! क्वांटम डेटिंग म्हणजे काय, नव्या पिढीमध्ये का वाढतोय हा ट्रेंड?

Quantum Dating : एक नवा हटके ट्रेंड म्हणजे क्वांटम डेटिंग. हे नाव ऐकल्यावर विज्ञान किंवा तंत्रज्ञानाशी संबंधित वाटू शकतं, परंतु हा ट्रेंड रिलेशनशिप आणि डेटिंगशी संबंधित आहे, जो सध्या तरुणांमध्ये खूप लोकप्रिय होत आहे. ...

ऐश्वर्या नारकरांच्या लेकाचा आज वाढदिवस; गर्लफ्रेंड पोस्ट शेअर करत म्हणाली, "माय लव्ह..." - Marathi News | amey narkar son of aishwarya and avinash narkar celebrating birthday girlfriend isha sanjay shared post | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :ऐश्वर्या नारकरांच्या लेकाचा आज वाढदिवस; गर्लफ्रेंड पोस्ट शेअर करत म्हणाली, "माय लव्ह..."

कोण आहे अमेयची गर्लफ्रेंड? नारकरांची होणार सून... ...

बेरोजगार पतीला सतत टोमणे मारणे पत्नीला पडले महागात; कोर्ट म्हणाले ही मानसिक क्रूरता - Marathi News | Wife's constant taunting of unemployed husband cost her dearly; Court says it was mental cruelty | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :बेरोजगार पतीला सतत टोमणे मारणे पत्नीला पडले महागात; कोर्ट म्हणाले ही मानसिक क्रूरता

Court News: पती बेरोजगार असल्याची सतत थट्टा करणे किंवा टोमणे मारणे, ही मानसिक क्रूरता आहे, असा महत्त्वाचा निर्णय छत्तीसगड उच्च न्यायालयाने दिला आहे. या निर्णयामुळे ५२ वर्षीय पतीला घटस्फोट मंजूर झाला. ...

पुणे हादरले! 'तुला किंमत चुकवावी लागेल', मानलेल्या बहिणीच्या प्रियकरानेच केली इंजिनिअर सौरभची हत्या - Marathi News | Saurabh Athawale, an engineer, was murdered by his sister's boyfriend in Pune | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुणे हादरले! 'तुला किंमत चुकवावी लागेल', मानलेल्या बहिणीच्या प्रियकरानेच केली इंजिनिअर सौरभची हत्या

पुण्यात अभियंता असलेल्या एका तरुणाचा मृतदेह शिंदेवाडीजवळ एका डोंगराळ भागात सापडला. पोलिसांनी केलेल्या तपासातून त्याच्या हत्येचे कारण समोर आले.  ...

श्वेताची विवाहित प्रियकरानेच केली हत्या; फिरायला घेऊन गेला आणि कार घातली तलावात, दोघांमध्ये काय बिनसलं होतं? - Marathi News | Shweta was murdered by her married lover; After refusing to marry, the car was driven into a lake, the lover drowned and died | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :श्वेताची विवाहित प्रियकरानेच केली हत्या; फिरायला घेऊन गेला आणि कार घातली तलावात, दोघांमध्ये काय बिनसलं होतं?

श्वेताने आणि रवि अनेक वर्षांपासून एकमेकांना ओळखत होते. रवि विवाहित होता, पण श्वेतासोबत लग्न करण्यासाठी पत्नीला सोडायलाही तयार झाला होता. ...