How to Spend Quality Time rather than Quantity Time with Partner : एकमेकांसाठी वेळच नसणं, असलेला वेळ पुरेसा न वाटणं यावरुन सतत खडाजंगी होत असेल तर करुन पाहा काही उपाय ...
Relationship Tips : या पझेसिव्हनेसमुळे नातं तुटण्याचीही भीती जास्त असते. त्यामुळे पझेसिव्ह पार्टनरसोबत कसं वागायचं किंवा डिल करायचं याच्या काही टिप्स आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. ...
Vladimir Putin's girlfriend : रशियाचे राष्ट्रपती व्लादिमीर पुतिन यांच्या राजकीय कारकीर्दीप्रमाणेच त्यांचं खासगी जीवनही तितकच रहस्यमय आणि वादळी आहे. आता त्यांचं खासगी आयुष्य पुन्हा एकदा चर्चेत आहे. ...
Relationship Tips : तरूणांच्या परफ्यूममुळेही तरूणी त्यांच्याकडे आकर्षित होतात. यावर रिसर्चही करण्यात आलाय. एका रिसर्चमध्ये तरूणींना हे विचारण्यात आलं की, त्यांना कोणत्या प्रकारचं परफ्यूम वापरणारे तरूण पसंत आहेत? ...
Relationship Tips : सुरूवातीला तुम्ही एकमेकांना आवडत असता, पण नंतर नात्यातील गोडवा कमी होऊ लागतो. कारण तेव्हा तुम्ही एकमेकांना अधिक चांगले ओळखू लागता. जे आधी माहीत नसतं. अशात काही लोक आपलं नातं वाचवण्याचा प्रयत्न करतात. ...
Relationship Tips : मिशिगन युनिव्हर्सिटीतील प्राध्यापक आणि रिसर्चचे मुख्य लेखक विलियम जे चॉपिक यांनी सांगितले की, समजण्याची क्षमता कमी होण्याची वेगवेगळी कारणे असू शकतात. ...