लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
रिलेशनशिप

रिलेशनशिप, मराठी बातम्या

Relationship, Latest Marathi News

कायदा रोमँटिक संबंधांना गुन्हा ठरवण्यासाठी नव्हता, पोक्सो शोषणाचे साधन : हायकोर्ट - Marathi News | Act was not meant to criminalize romantic relationships, tool for POCSO exploitation: HC | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :कायदा रोमँटिक संबंधांना गुन्हा ठरवण्यासाठी नव्हता, पोक्सो शोषणाचे साधन : हायकोर्ट

Court News: पोक्सो कायदा हा किशोरवयीनांच्या सहमतीपूर्ण प्रेमसंबंधांना गुन्हा ठरवण्यासाठी कधीच नव्हता. ते आता शोषणाचे साधन बनले आहे, असे अलाहाबाद हायकोर्टाने म्हटले आहे.   ...

अभिनेत्री जरीन खानचं ब्रेकअप, तीन वर्षांपासून Bigg Boss फेम 'या' अभिनेत्याला करत होती डेट - Marathi News | Zareen Khan broke up with Shivashish Mishra after three years of dating | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :अभिनेत्री जरीन खानचं ब्रेकअप, तीन वर्षांपासून Bigg Boss फेम 'या' अभिनेत्याला करत होती डेट

काही दिवसांपूर्वीच त्यांचं नातं तुटलं असून आपली सहमतीने त्यांनी हा निर्णय घेतला आहे. ...

Astrology: लग्न जुळवताना पत्रिकेत आणि व्यक्तिमत्त्वात कोणत्या गोष्टी तपासायला हव्यात? वाचा! - Marathi News | Astrology: What should be checked in horoscope and personality while matching marriage? Read on! | Latest bhakti News at Lokmat.com

भक्ती :Astrology: लग्न जुळवताना पत्रिकेत आणि व्यक्तिमत्त्वात कोणत्या गोष्टी तपासायला हव्यात? वाचा!

Astrology Tips: सद्यस्थितीत लग्न जुळवताना  गुणमिलन आणि मनोमिलन या दोन्हीला समान प्राध्यान्य दिले जाते; त्यावेळी पालक आणि मुलामुलींनी लक्षात ठेवण्याच्या गोष्टी! ...

तुमच्यावर कोणी विनाकारण चिडत असेल तर काय कराल? बीके शिवानी सांगतात खास उपाय - Marathi News | golden words by bk shivani, what to do when someone get angry on us without any reason, simple tricks and tips to keep ourselves cool and calm | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :तुमच्यावर कोणी विनाकारण चिडत असेल तर काय कराल? बीके शिवानी सांगतात खास उपाय

How To Deal With Angry People: घर असो, ऑफिस असो किंवा इतर कुठलेही ठिकाण असो.. तुम्हाला असा अनुभव आला तर बीके शिवानी यांनी सांगितलेला हा एक सोपा उपाय नेहमी लक्षात ठेवा..(simple tricks and tips to keep ourselves cool and calm) ...

पतीची हत्या करून टॉयलेटमध्ये पुरला मृतदेह, अखेर अनेक दिवसांनंतर असं फुटलं बिंग  - Marathi News | After killing her husband, the body was buried in the toilet  | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :पतीची हत्या करून टॉयलेटमध्ये पुरला मृतदेह, अखेर अनेक दिवसांनंतर असं फुटलं बिंग 

Rajasthan Crime News: राजस्थानमधील हनुमानगड जिल्ह्यातील सनसनाटी घटना समोर आली आहे. येथील गोगामेडीमधील खचवानामध्ये पत्नीने तिच्या पतीची हत्या करून त्याचा मृतदेह घरातील टॉयलेटमध्ये पुरल्याचं उघड झाल्याने खळबळ उडाली आहे. ...

नवरा बायकोत 'या' ५ कारणांमुळे सतत वाद होतात; प्रेमानंद महाराज सांगतात सुखी संसाराचं गणित - Marathi News | Premanand Maharaj Says 5 Mistakes Men Make That Can Ruin a Good Relationship Happy Married Life Tips | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :नवरा बायकोत 'या' ५ कारणांमुळे सतत वाद होतात; प्रेमानंद महाराज सांगतात सुखी संसाराचं गणित

5 Mistakes Men Make That Can Ruin a Good Relationship : जे लोक पत्नीच्या गरजांची काळजी घेत नाहीत ते नेहमीच गरिबीचा सामना करतात. ...

कितीही प्रेम असो जोडीदार ‘या’ ५ गोष्टी करत असेल तर समजा तुम्ही टॉक्सिक रिलेशनिशपमधेच आहात! - Marathi News | Are You in a Toxic Relationship? Signs and How to Cope | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :कितीही प्रेम असो जोडीदार ‘या’ ५ गोष्टी करत असेल तर समजा तुम्ही टॉक्सिक रिलेशनिशपमधेच आहात!

Are You in a Toxic Relationship? Signs and How to Cope : टॉक्सिक बिहेविअर म्हणजे काय ते कसे ओळखायचे? ...

फरहान अख्तर सांगतो आईवडिलांच्या घटस्फोटामुळे मी बरंच काही भोगलं, म्हणूनच माझ्या लेकींना मी..... - Marathi News | Farhan akhtar reveals how his parents divorse affects his childhood and his own marriage | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :फरहान अख्तर सांगतो आईवडिलांच्या घटस्फोटामुळे मी बरंच काही भोगलं, म्हणूनच माझ्या लेकींना मी.....

Farhan Akhtar Reveals About The Impact Of Parents Divorse: पालकांच्या घटस्फोटाचे मुलांच्या आयुष्यावर, मनावर काय परिणाम होतात, याविषयी अभिनेता, निर्माता, दिग्दर्शक फरहान अख्तर याने नुकताच खुलासा केला आहे... ...