कोणाशी लग्न करणे ही निवडीची बाब आहे. ती कोणावरही लादली जाऊ शकत नाही. केवळ दोन व्यक्तींनी एकमेकांशी लैंगिक संबंध ठेवले म्हणून त्यांनी विवाह करणे बंधनकारक नाही, असे निरीक्षण अतिरिक्त सत्र न्यायालयाचे न्या. पी. एम. गुप्ता यांनी नोंदवले. ...
Raksha bandhan 2021 : बहिणींना रक्षाबंधनाच्या दिवशी काय देता येईल याची एक कॉमन लिस्ट असते किंवा काही नाही जमलं तर भाऊ सरळं पैश्यांची भेट देऊन मोकळे होतात. त्यापेक्षा एखादी भन्नाट भेटवस्तू दिली बहिणाबाई जास्तच खुश होतील. ...
पंजाब राज्यातील तरुणी हजारो किलोमीटरचा प्रवास करत थेट भिगवणला राहणाऱ्या आपल्या प्रियकराच्या घरात धडकली. अगदी एखाद्या सिनेमात घडावी अशी ही स्टोरी... ...