लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
रिलेशनशिप

रिलेशनशिप

Relationship tips, Latest Marathi News

बायकोचा फोन चोरून रेकॉर्ड करताय? सावधान...मामला प्रायव्हेट, कोर्टाचा नवऱ्याला दणका - Marathi News | Stealing wife's phone and recording it? Caution ... the case is private, the court hit the husband | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :बायकोचा फोन चोरून रेकॉर्ड करताय? सावधान...मामला प्रायव्हेट, कोर्टाचा नवऱ्याला दणका

हायकोर्ट म्हणते अशाप्रकारे फोन रेकॉर्डिंग म्हणजे गोपनीयतेच्या अधिकारांचे उल्लंघन ...

अनुष्का-विराटची रोमँटिक डिनरडेट; 'संसारी' झाल्यावरही कसा टिकवायचा असा रोमान्स नवरा-बायकोच्या नात्यात? - Marathi News | Romantic celebration of anniversary by Virat Kohli and Anushka Sharma, these things can refresh your relation | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :अनुष्का-विराटची रोमँटिक डिनरडेट; 'संसारी' झाल्यावरही कसा टिकवायचा असा रोमान्स नवरा-बायकोच्या नात्यात?

4th Anniversary of Virat Kohli and Anushka Sharma: ॲनिव्हर्सरी, वाढदिवस यांचं सेलिब्रेशन (celebration) म्हणजे कधी कधी मनावरचा ताण कमी करणारा प्रेमाचा सुपर डोसही असू शकतो... हे नुकतंच दिसून आलं आहे विराट कोहली आणि अनुष्का शर्मा यांच्या ॲनिव्हर्सरी सेल ...

रोज उठून कटकट, वाद, भांडणं? सुखी -रोमँटिक नात्याचं काय असतं रहस्य, प्यार का फॉर्म्युला - Marathi News | Arguing, arguing, arguing every day? What is the secret of happy-romantic relationship, love formula | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :रोज उठून कटकट, वाद, भांडणं? सुखी -रोमँटिक नात्याचं काय असतं रहस्य, प्यार का फॉर्म्युला

जोडीदारासोबतचे नाते आनंदी आणि प्रेमाचे असावे यासाठी काय करायला हवे, रिसर्च काय सांगतो..... ...

लग्न ठरलंय, तासन्तास रोमॅण्टिक गप्पा मारताय? पण हे 3 प्रश्न विचारले का; नंतर पस्तावाल - Marathi News | Getting married, chatting for hours ? have you asked these 3 questions; Then repent | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :लग्न ठरलंय, तासन्तास रोमॅण्टिक गप्पा मारताय? पण हे 3 प्रश्न विचारले का; नंतर पस्तावाल

आधीच काही गोष्टींबाबत स्पष्टता असायला हवी, नाहीतर लग्नानंतरचे दिवस आनंदात घालवण्याऐवजी भांडणच होत राहतील ...

Latest Marathi Ukhane : नाव घ्या- नाव घ्या, नावात काय असतं? लग्न ठरलंय, वाचा रोमँटिक उखाण्यांचा नवा ट्रेंड - Marathi News | Latest Marathi Ukhane : Marathi marathi ukhane male for female romantic | Latest sakhi Photos at Lokmat.com

सखी :नाव घ्या- नाव घ्या, नावात काय असतं? लग्न ठरलं, उखाण्यांची रोमँटिक तयारी केली का?

Latest Marathi Ukhane : best ukhane in marathi : नवी नवरी, नवरा मुलगा कोणता उखाणा घेणार याची उत्सुकता लग्नघरातल्या प्रत्येकालाच असते ...

Relationship Tips : लग्नापूर्वी अनेक वर्षे लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये होते हे सेलिब्रिटी; पाहा फोटो - Marathi News | Relationship Tips : Popular celebs couple who went for live in relationship before marriage | Latest sakhi Photos at Lokmat.com

सखी :लग्नापूर्वी अनेक वर्षे लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये होते हे सेलिब्रिटी; पाहा फोटो

Relationship Tips : जरी तुम्ही एखाद्याच्या प्रेमात असाल किंवा नातेसंबंधात असाल तरीही आयुष्यभर त्या व्यक्तीसोबत जाण्यापूर्वी खरोखरच त्या व्यक्तीसोबत चांगले भविष्य असेल याची खात्री करून घ्यायची असते. सेलेब्सच्या बाबतीतही तेच आहे. ...

Couple marriage rules : बाबौ! लग्न टिकवण्यासाठी बायकोनं बनवले ६ अजब नियम; हे भलतेच नियम वाचून लोक म्हणाले.... - Marathi News | Couple marriage rules : Husband wife couple marriage rules for making relationship work goes viral | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :बाबौ! लग्न टिकवण्यासाठी बायकोनं बनवले ६ अजब नियम; हे भलतेच नियम वाचून लोक म्हणाले....

Couple marriage rules : मॅरेज रूल्सचा हा व्हिडीओ आतापर्यंत लाखो लोकांनी पाहिला आहे. जास्तीत जास्त लोकांनी असं म्हटलं की हे नियम बकवास आहेत. यातून हे दोघं नवरा बायको एकमेकांबाबत किती असुरक्षित आहेत हे दिसून येतंय ...

सुश्मिता सेन ते एकता कपूर : दत्तक मूल किंवा सरोगसीने आई झालेल्या बॉलिवूडच्या सिंगल मदर्स; पाहा फोटो - Marathi News | Sushmita Sen to Ekta Kapoor: Bollywood's single mothers who have adopted children or mothers by surrogacy; See photo | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :सुश्मिता सेन ते एकता कपूर : दत्तक मूल किंवा सरोगसीने आई झालेल्या बॉलिवूडच्या सिंगल मदर्स; पाहा फोटो

आम्ही एकट्या असलो म्हणून काय झालं, आम्हालाही मूल हवंय म्हणत अभिनेत्री निभावतायंत आपली भूमिका ...