लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
रिलेशनशिप

रिलेशनशिप

Relationship tips, Latest Marathi News

लग जा गले ! जीवाभावाच्या माणसाची ‘जादू की झप्पी’ जगणं सोपं करते, मीठी मारण्याचे ७ फायदे - Marathi News | 7 benefits of hugging...The 'Jaadu ki Zappi' | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :लग जा गले ! जीवाभावाच्या माणसाची ‘जादू की झप्पी’ जगणं सोपं करते, मीठी मारण्याचे ७ फायदे

The Health Benefits of Hugging : आपण सर्वजण सुख-दु:खाच्या निमित्ताने आपल्या जवळच्या व्यक्तींना मिठी मारतो. मिठी मारल्याने आपल्याला भावनिक आधार मिळतो. त्याचबरोबर यामुळे आपला ताणही कमी होतो. ...

अंकिता लोखंडे लग्नानंतर वर्षभराने गेली हनिमूनला, म्हणाली नात्यातला रोमान्स कायम ठेवायचा तर दर ३ वर्षांनी..... - Marathi News | After 1 year of marriage Ankita Lokhande and Vicky Jain went for honeymoon, Ankita said about her marriage that... | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :अंकिता लोखंडे लग्नानंतर वर्षभराने गेली हनिमूनला, म्हणाली नात्यातला रोमान्स कायम ठेवायचा तर दर ३ वर्षांनी.....

Ankita Lokhande and Vicky Jain' Honeymoon: अभिनेत्री अंकिता लोखंडे आणि विकी जैन ही बॉलीवूडची एक अतिशय ग्लॅमरस जोडी.. लग्नानंतर तब्बल वर्ष उलटून गेल्यानंतर आता कुठे ते दोघे हनिमूनला निघाले आहेत. ...

आहे मी वयाने त्याच्याहून मोठी.. मग? बाईलाच कायम दोष का देता, मलायका अरोराचा सवाल.. - Marathi News | Why should a boyfriend be older than a girlfriend? Malaika lashes out at age trolls, says about her relationship with Arjun... | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :आहे मी वयाने त्याच्याहून मोठी.. मग? बाईलाच कायम दोष का देता, मलायका अरोराचा सवाल..

Malaika Arora Open up About Trolling for Age Difference With Arjun Kapoor : ट्रोल करणाऱ्यांना मलायकाने नुकतेच खडे बोल सुनावले आहेत. ...

२ बायका, दोघीही गरोदर आणि सोशल मीडियातल्या पोस्टमुळे ट्रोल होणारा अरमान मलिक आहे कोण? दुसरं लग्न का केलं? - Marathi News | Armaan Malik Two Wives : Who is Armaan Malik? YouTuber brutally trolled after he reveals his two wives are pregnant | Latest sakhi Photos at Lokmat.com

सखी : २ बायका, दोघीही गरोदर आणि सोशल मीडियातल्या पोस्टमुळे ट्रोल होणारा अरमान मलिक आहे कोण?

Armaan Malik Two Wives : काही दिवसांपूर्वी एका व्हिडिओमध्ये त्याच्यासोबत आणखी एक महिला दाखवण्यात आली होती. हा व्हिडीओ अशा प्रकारे तयार करण्यात आला होता की, अरमानने तिसरे लग्न केले आहे असे प्रेक्षकांना वाटले. ...

ख्रिसमसला काय गिफ्ट द्यायचं सुचत नाही ? चिंता नको, गर्लफ्रेंडला द्या १०० रुपयात ५ वस्तू.. - Marathi News | What Christmas gift is not recommended? Don't worry, give girlfriend 5 things for 100 rupees.. | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :ख्रिसमसला काय गिफ्ट द्यायचं सुचत नाही ? चिंता नको, गर्लफ्रेंडला द्या १०० रुपयात ५ वस्तू..

Christmas Gifts for loved ones ख्रिसमस जवळ आला की सर्वत्र उत्साहाचा वातावरण दिसून येते. आपण आपल्या प्रियजनांना भेटवस्तू देऊन खूश करू शकता. ...

Bloating After Sex : सेक्सनंतर ओटीपोटात प्रचंड वेदना होतात? पोट डब्ब होते? ही कुठल्या आजाराची लक्षणं? - Marathi News | Bloating After Sex : Sexual Health Symptoms Women Shouldn't Ignore | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :सेक्सनंतर ओटीपोटात प्रचंड वेदना होतात? पोट डब्ब होते? ही कुठल्या आजाराची लक्षणं?

Bloating After Sex : अनेकींना शरीरसंबंधांनतर पोटात गुबार धरणे, पोटदुखी, योनीमार्गात दुखणे असे त्रास होतात, ते नक्की कशाने? ...

सिंगल आहात, तर ४ समस्या तुम्हालाही छळू शकतात? ‘एकाकी’पणा छळू नये म्हणून.. - Marathi News | If you're single, 4 problems can plague you too? In order not to torture 'loneliness'.. | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :सिंगल आहात, तर ४ समस्या तुम्हालाही छळू शकतात? ‘एकाकी’पणा छळू नये म्हणून..

Being Single Problems सिंगल असण्याचे फायदे आहेतच, पण आपण एकटे राहण्याचा निर्णय घेतला तरी एकाकीपणा छळू नये म्हणून काही गोष्टी करायला हव्यात.. ...

ऐन तारुण्यात ५ गोष्टींमुळे होऊ शकते इरेक्टाइल डिसफंक्शन, वेळेत लक्षणं ओळखा.. - Marathi News | Erectile Dysfunction Symptoms : 5 common diseases that can cause of erectile dysfunction in young people | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :ऐन तारुण्यात ५ गोष्टींमुळे होऊ शकते इरेक्टाइल डिसफंक्शन, वेळेत लक्षणं ओळखा..

Erectile Dysfunction Symptoms : एनसीबीआयच्या रिपोर्टनुसार २० ते २९ वर्ष वयोगटातील ८ टक्के पुरुष इरेक्टाइल डिसफंक्शनचा त्रास होतो. ३० ते ३९ वयोगटातील ११ टक्के पुरूषांना ही समस्या आहे.   ...