लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
रिलेशनशिप

रिलेशनशिप

Relationship tips, Latest Marathi News

लैंगिक जीवन : तुम्ही पुन्हा पुन्हा 'या' चुका तर करत नाही ना? - Marathi News | Are you repeating these sex mistakes again again | Latest sexual-health News at Lokmat.com

सेक्सुअल हेल्थ :लैंगिक जीवन : तुम्ही पुन्हा पुन्हा 'या' चुका तर करत नाही ना?

जर तुम्हाला वाटत असेल की, शारीरिक संबंध केवळ एक दहा-पंधरा मिनिटांची अ‍ॅक्टिविटी आहे आणि यासाठी केवळ इंटरकोर्सच पुरेसा आहे तर तुम्ही चुकताय. ...

'अशा' व्यक्तीला नकार देण्यातच तुमचं भलं! - Marathi News | Men women should avoid at any cost | Latest relationship News at Lokmat.com

रिलेशनशिप :'अशा' व्यक्तीला नकार देण्यातच तुमचं भलं!

मुलगा असो वा मुलगी पार्टनर निवडताना काही गोष्टींकडे खास लक्ष दिलं जातं. त्या व्यक्तीचं वय किती आहे, तो काय करतो आणि त्याचं बालपण कसं गेलं, त्याचं बॅकग्राऊंड काय आहे. ...

वर्किंग पॅरेंट्स असाल तर कामं सोपी करण्यासाठी 'या' बेस्ट टिप्स  - Marathi News | Easy tips and hacks to make your life easier if you are a working parent | Latest relationship News at Lokmat.com

रिलेशनशिप :वर्किंग पॅरेंट्स असाल तर कामं सोपी करण्यासाठी 'या' बेस्ट टिप्स 

तसं पाहायला गेलं तर माणूस संपूर्ण आयुष्यात वेगवेगळ्या जबाबदाऱ्या पार पाडत असतो. पण आई-वडिल झाल्यानंतर काही खास जबाबदाऱ्या निभावणं गरजेचं असतं. अशातच जर आई-वडिल कामावर जाणारे असतील तर मग मुलाचा सांभाळ करण्यासाठी अनेक कसरती कराव्या लागतात. ...

लैंगिक जीवन : 'या' ठिकाणांवर इंटिमेट होणं पडू शकतं महागात! - Marathi News | Getting intimate and frisky at these places may prove risky | Latest sexual-health News at Lokmat.com

सेक्सुअल हेल्थ :लैंगिक जीवन : 'या' ठिकाणांवर इंटिमेट होणं पडू शकतं महागात!

जर लैंगिक जीवन रुटीन लाइफसारखं झालं तर कंटाळा येतो आणि मग यात आधीसारखा उत्साह आणि रोमांच राहत नाही. ...

लैंगिक जीवन : शारीरिक संबंधावेळी लोकांची फॅंटसीला पसंती! - Marathi News | Many people fantasize about someone else during sex | Latest sexual-health News at Lokmat.com

सेक्सुअल हेल्थ :लैंगिक जीवन : शारीरिक संबंधावेळी लोकांची फॅंटसीला पसंती!

मजेदार बाब तर ही आहे की, साधारण २४ टक्के लोक त्यांच्या एक्स गर्लफ्रेन्डची किंवा एक्स बॉयफ्रेन्डची आठवण करतात. ...

आई-वडिलांचं आवडतं असतं लहान मूल - सर्व्हे - Marathi News | New study claims that youngest child tends to be parents favorite | Latest relationship News at Lokmat.com

रिलेशनशिप :आई-वडिलांचं आवडतं असतं लहान मूल - सर्व्हे

जवळपास सर्वच घरांमध्ये आई-वडिलांशी भावंड एकाच गोष्टीवरून भांडत असतात. ती म्हणजे, त्यांचं सर्वात लाडकं कोण? यावर आई-वडिल आमच्यासाठी सर्वच सारखे असं सांगून भांडणं सोडवण्याचा प्रयत्न करतात, पण ही भांडणं संपण्याचं काही नाव घेत नाही. ...

लैंगिक जीवन : उन्हाळ्यात 'या' ७ चुका टाळाच! - Marathi News | Seven surprising summer sex dont's | Latest sexual-health News at Lokmat.com

सेक्सुअल हेल्थ :लैंगिक जीवन : उन्हाळ्यात 'या' ७ चुका टाळाच!

शारीरिक संबंध ठेवण्यासाठी ठराविक अशी वेळ नसते. जेव्हा शक्य असेल तेव्हा तुम्ही शारीरिक संबंध ठेवू शकता. ...

Siblings Day : भावा-बहिणींच्या नात्याबाबत काही खास गोष्टी तुम्हाला माहीत आहेत का? - Marathi News | Siblings day Special interesting facts about siblings or brother sister bond that will shock everyone | Latest relationship News at Lokmat.com

रिलेशनशिप :Siblings Day : भावा-बहिणींच्या नात्याबाबत काही खास गोष्टी तुम्हाला माहीत आहेत का?

भावा-बहिणीचं नातं हे सगळ्या नात्यांपेक्षा वेगळं आणि प्रेमळं नातं समजलं जातं. यामध्ये एकमेकांसाठी प्रेम असतं, पण त्याचबरोबर दंगा-मस्ती आणि प्रेमळ रागही असतो. ...