ऑनलाइन फ्रॉडवर रामबाण इलाज! १०,००० रुपयांवरील व्यवहारांसाठी RBI चा '१ तासाचा होल्ड' नियम प्रस्तावित महाकुंभची 'व्हायरल गर्ल' मोनालिसा अल्पवयीन, 'हे' आहे खरं वय; नवरा फरमान खान जेलमध्ये जाणार? शांतता चर्चेसाठी जे. डी. वेन्स यांचे विमान पाकिस्तानकडे निघाले, इराण म्हणतेय चर्चा करून काही उपयोग नाही... मालेगाव स्फोटातून मुक्तता झाल्यानंतर कर्नल पुरोहित यांचे मोठे प्रमोशन; आता ब्रिगेडियर पदावर होणार पदोन्नती बीएसएनएल पुन्हा मार्केटमध्ये परतली...! Jio आणि Airtel ला टाकलं मागे; ठरली देशातील नंबर-१ कंपनी सोने, चांदी, फ्लॅट, गाड्या... सरकारी अधिकाऱ्याकडे कोट्यवधींचं घबाड; कमाईपेक्षा संपत्ती जास्त इस्रायलचा एक इशारा अन् पाकिस्तानचे संरक्षण मंत्री घाबरले! कॅन्सरची पोस्ट डिलीट केली रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ... समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी... जगातील अजब देश! या १० देशांकडे स्वतःचे 'सैन्य'च नाही; मग संरक्षणाची जबाबदारी कोणाची? "जिहादी जेलमध्ये जाणार, महादेव लवकरच माझा वनवास..."; मोनालिसावरुन सनोज मिश्रा आक्रमक जगात काहीतरी मोठे घडणार? छोटासा देश सोन्याच्या मागे लागला; खरेदीचा आकडा बघून RBI लाही चिंता वाटू लागली... स्मार्टफोन्सच्या दुनियेत या कंपनीचा धमाका! ६९९ रुपयांत इअरबड, ३०००० रुपयांत फ्लिप फोन; बाजार उठवला... आसाममध्ये बहुतेक १०० टक्के मतदान होतेय...! दुपारी १ वाजेपर्यंत ६०% पेक्षा जास्त मतदान; केरळ आणि पाँडिचेरीमध्येही उत्साह इराणचा अमेरिकेवर खळबळजनक आरोप; "शस्त्रसंधीच्या ३ अटी मोडल्या, आता चर्चा करणे व्यर्थ!" १० हजारांचा स्मार्टफोन थेट १४ हजारांवर! अचानक ४० टक्क्यांनी किंमती वाढल्या, 'ही' आहेत २ मोठी कारणे भोंदू अशोक खरातचे ते 'पाप' ४६ वर्षे जुने; गावकऱ्यांनी दिलेला चोप, एका रात्रीत गाव सोडून पळाला फ्लॅटसाठी १ कोटी मोजले, मध्यरात्री बाल्कनीचे छत कोसळले...; व्हायरल व्हिडीओमुळे रिअल इस्टेट क्षेत्राचे पितळ उघडे पडले मोठे गिफ्ट! आता कारच्या डॅशबोर्डवर दिसणार व्हॉट्सॲप; चॅटिंग, कॉलही करता येणार; Apple CarPlay साठी खास अॅप लाँच "तुला मुलगाच होईल..." असं सांगून भोंदू अशोक खरातने गर्भवतीवर केले होते अत्याचार
रिलेशनशिप, मराठी बातम्या FOLLOW Relationship tips, Latest Marathi News
How to remove love bite marks : लव्ह बाईट्स दिसणं काही बरं नाही. ...
Sexual Health Tips : शारीरिक हालचालींमुळे घाम येणं हे खूपच सामान्य आहे. जर्नल ऑफ फिजिओलॉजीनुसार कोणत्याही शारीरिक एक्टिव्हीजप्रमाणे व्यायाम आणि शारीरसंबंध ठेवताना घाम येतो, यावेळी हृदयाचे ठोके जलद गतीनं होतात. ...
Kolkata same sex marriage divorce : दोन मुलींनी मंदिरात पारंपारीक पद्धतीनं लग्न केलं आहे. मौसमी दत्ता आणि मौमिता मुजूमदार अशी या दोघींची नावं आहेत. ...
Abhishek Bachchan Reacts to Fan Asking him Letting Aishwarya Work More : नवऱ्यानं बायकोला परवानगी देणं, स्वातंत्र्य देणे याचे कौतुक किती सहज केले जाते? पण ही मानसिकता काय सांगते, तेच जे अभिषेक बच्चन म्हणतोय.. ...
Can Lying Actually Make a Relationship Stronger? नातं टिकवण्यासाठी खोटं बोलावं लागतं हे खरं असं वाटतं तुम्हाला? ...
Can Birth Control Cause Infertility : आपल्या मनानंच वाट्टेल तशा गर्भनिरोधक गोळ्या घेणं महागात पडू शकतं, डॉक्टर सांगतात नेमक्या चुका कुठं होतात? ...
Rohit Pawar: राष्ट्रवादी काँग्रेसचे युवा नेते आमदार रोहित पवार यांनी आज सोशल मीडियावरून संवाद साधला. यावेळी रोहित पवार यांनी त्यांच्या चाहत्यांनी विचारलेल्या राजकारणापासून ते इतर सर्व विषयांवरील प्रश्नांना दिलखुलासपणे उत्तरे दिली. ...
3 signs your partner might be lying to you कधीतरी मन जपण्यासाठी बोललेलं खोटं आणि कायमच खोटं बोलून फसवणूक करणं यात फरक असतो, ते कसं ओळखाल? ...