लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
रिलेशनशिप

रिलेशनशिप, मराठी बातम्या

Relationship tips, Latest Marathi News

तुमचं मूल छोट्या छोट्या गोष्टींबाबत खोटं बोलतं का? - Marathi News | Parenting tips how to control your kids bad habit of saying lie | Latest relationship News at Lokmat.com

रिलेशनशिप :तुमचं मूल छोट्या छोट्या गोष्टींबाबत खोटं बोलतं का?

मुलांचं संगोपन करणं म्हणजे पालकांसाठी अत्यंत अवघड काम. त्यांची काळजी घेण्यात आई-वडिलांना आपलं मुल कधी मोठं झालं हे समजतंच नाही. मुलांचे हट्ट पुरवण्यात बीझी असलेले आई-बाबा अनेकदा त्यांच्या वागण्याकडे आणि सवयींकडे दुर्लक्ष करतात. ...

लैंगिक जीवन : तुम्ही योग्य साइजच्या कंडोमचा वापर करताय का? - Marathi News | Sexual life: Are you using the right size condom? | Latest sexual-health News at Lokmat.com

सेक्सुअल हेल्थ :लैंगिक जीवन : तुम्ही योग्य साइजच्या कंडोमचा वापर करताय का?

कोणत्याही प्रकारच्या इन्फेक्शनपासून बचाव करण्यासाठी आणि गर्भधारणा रोखण्यासाठी तसेच चांगल्या सेक्शुअल हेल्थसाठी शारीरिक संबंध ठेवताना कंडोमचा वापर महत्त्वाचा ठरतो. ...

लैंगिक जीवनात नवा उत्साह आणण्यासाठी काही खास आयडिया! - Marathi News | Sex ideas which will make your sex life adventurous | Latest sexual-health News at Lokmat.com

सेक्सुअल हेल्थ :लैंगिक जीवनात नवा उत्साह आणण्यासाठी काही खास आयडिया!

नेहमी जेव्हा गोल सेटींगचा येतो तेव्हा लोक आपल्या प्रोफेशनल लाइफ नवनवीन टार्गेट ठरवतात. ...

'या' संकेतांवरून ओळखा तुमचा बॉयफ्रेन्ड तुमच्या मैत्रिणीला करतोय पसंत! - Marathi News | Signs your boyfriend has crush on your friend | Latest relationship News at Lokmat.com

रिलेशनशिप :'या' संकेतांवरून ओळखा तुमचा बॉयफ्रेन्ड तुमच्या मैत्रिणीला करतोय पसंत!

तुम्हाला एखाद्या व्यक्तीचं आकर्षण वाटू शकतं आणि तुम्ही त्याला पसंतही करू लागता. पण ती व्यक्ती तुमचा बॉयफ्रेन्ड किंवा गर्लफ्रेन्ड नसते. ही एक सामान्य बाब आहे. ...

लैंगिक जीवनावर वाईट परिणाम करतात घरातील 'या' ४ गोष्टी! - Marathi News | These four things can kill sex drive entirely know about them | Latest sexual-health News at Lokmat.com

सेक्सुअल हेल्थ :लैंगिक जीवनावर वाईट परिणाम करतात घरातील 'या' ४ गोष्टी!

शारीरिक संबंध वैवाहिक जीवनाचा महत्त्वाचा भाग आहे. पण अनेकदा वेगवेगळ्या कारणांनी काही लोकांमध्ये कामेच्छा कमी होत गेलेली बघायला मिळते. ...

गर्लफ्रेन्डच्या राशीनुसार जाणून घ्या तुमच्याबाबत काय विचार करते, सिरीअस आहे की नाही? - Marathi News | What kind of girlfriend you are according to your zodiac sign | Latest relationship News at Lokmat.com

रिलेशनशिप :गर्लफ्रेन्डच्या राशीनुसार जाणून घ्या तुमच्याबाबत काय विचार करते, सिरीअस आहे की नाही?

रिलेशनशिपबाबत आपण कसे आहोत, हे सुद्धा या राशीवरुन जाणून घेऊ शकतो. चला जाणून घेऊ राशीनुसार तुमची गर्लफ्रेन्ड कशी आहे किंवा कशी असेल....  ...

पार्टनरसोबत हसणे-गंमत करणे असं ठरतं फायदेशीर, जाणून घ्या कसं? - Marathi News | Couples who laugh together and tease each other have a long and strong relation | Latest relationship News at Lokmat.com

रिलेशनशिप :पार्टनरसोबत हसणे-गंमत करणे असं ठरतं फायदेशीर, जाणून घ्या कसं?

तुम्हीही तुमच्या पार्टनरसोबत गमती-जमती आणि छेडछाड करण्याच्या मूडमध्ये असता? जर तुमचं उत्तर हो असेल तर तुमच्यासाठी आनंदाची बातमी आहे. ...

मुलं जेवत नाहीत, असं तुम्हालाही वाटतं का? पुन्हा एकदा विचार करून पाहा! - Marathi News | Do you also think that children do not eat then think again once | Latest health News at Lokmat.com

हेल्थ :मुलं जेवत नाहीत, असं तुम्हालाही वाटतं का? पुन्हा एकदा विचार करून पाहा!

अनेक पालकांची मुलांच्याबाबतीत एकच तक्रार असते की, मुलं जेवणाच्या आणि खाण्याच्या बाबतीत फार हट्ट करतात. तसेच अनेकदा ते चिंतेत असतात की, मुलांना घरातील जेवणाऐवजी जंक फूड आवडू लागले आहे. ...