डिप्रेशन आपल्या जीवनाला वेगवेगळ्या प्रकारे प्रभावित करु शकतं. पण काय तुम्हाला माहीत आहे की, याने तुमची लैंगिक क्षमता किंवा इच्छा कशाप्रकारे कमी होऊ शकते? होय हे खरंय. ...
मुलगा असो वा मुलगी पार्टनर निवडताना काही गोष्टींकडे खास लक्ष दिलं जातं. त्या व्यक्तीचं वय किती आहे, तो काय करतो आणि त्याचं बालपण कसं गेलं, त्याचं बॅकग्राऊंड काय आहे. ...
तसं पाहायला गेलं तर माणूस संपूर्ण आयुष्यात वेगवेगळ्या जबाबदाऱ्या पार पाडत असतो. पण आई-वडिल झाल्यानंतर काही खास जबाबदाऱ्या निभावणं गरजेचं असतं. अशातच जर आई-वडिल कामावर जाणारे असतील तर मग मुलाचा सांभाळ करण्यासाठी अनेक कसरती कराव्या लागतात. ...
जवळपास सर्वच घरांमध्ये आई-वडिलांशी भावंड एकाच गोष्टीवरून भांडत असतात. ती म्हणजे, त्यांचं सर्वात लाडकं कोण? यावर आई-वडिल आमच्यासाठी सर्वच सारखे असं सांगून भांडणं सोडवण्याचा प्रयत्न करतात, पण ही भांडणं संपण्याचं काही नाव घेत नाही. ...