Actress Rekha Shared Her Beauty Secret: तरुणपणी रेखा यांनी काही गोष्टी नियमितपणे केल्या. त्यामुळेच आज त्यांचं सौंदर्य टिकून आहे...(Rekha performs these beauty rituals for glowing skin at 70) ...
Rekha : अभिनेत्री रेखा यांचं नाव बॉलिवूडमधील लोकप्रिय अभिनेत्रींच्या यादीत अव्वल स्थानावर आहे. जगभरात एक एव्हरग्रीन अभिनेत्री अशी त्यांची ख्याती आहे. ...