लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
रेखा

रेखा, मराठी बातम्या

Rekha, Latest Marathi News

‘सिलसिला’ पाहून भडकले होते अमिताभ बच्चन, काय होते कारण? - Marathi News | amitabh bachchan rekha film silsila completed 39 year big b get angry with director yash chopra after watching movie | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :‘सिलसिला’ पाहून भडकले होते अमिताभ बच्चन, काय होते कारण?

‘सिलसिला’ तयार होत असताना यश चोप्रा कधी नव्हे इतके तणावातून गेलेत. अगदी... ...

रेखाच्या पहिल्या नवऱ्याची मुलगी आहे 'ही' अभिनेत्री, बोल्डनेसमुळे राहते नेहमी चर्चेत.... - Marathi News | Rekha's first husband daughter working in bollywood | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :रेखाच्या पहिल्या नवऱ्याची मुलगी आहे 'ही' अभिनेत्री, बोल्डनेसमुळे राहते नेहमी चर्चेत....

रेखा आणि विनोद मेहरा यांची लव्हस्टोरी सर्वांनाच माहीत आहे. दोघांनी लपून लग्न केले होते. पण त्यांच्यातील वादांमुळे आणि विनोदच्या घरातील विरोधामुळे हे लग्न फार काळ टिकलं नाही. ...

बंगला सॅनिटाइज करण्यासाठी बीएमसीला अभिनेत्री रेखा देत नाहीयेत परवानगी?, लवकरच करणारेत कोविड 19ची टेस्ट - Marathi News | Actress Rekha not given permission to BMC to sanitize bungalow? | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :बंगला सॅनिटाइज करण्यासाठी बीएमसीला अभिनेत्री रेखा देत नाहीयेत परवानगी?, लवकरच करणारेत कोविड 19ची टेस्ट

बॉलिवूड अभिनेत्री रेखा यांच्या सुरक्षारक्षकाला कोरोनाची लागण झाल्यानंतर पालिकेने त्यांचा बंगला सील केला आहे. ...

 सुरक्षारक्षक पॉझिटीव्ह, बंगला सील तरीही रेखा का देत आहेत कोरोना टेस्ट करायला नकार?   - Marathi News | coronavirus : why rekha has not done her corona test yet | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी : सुरक्षारक्षक पॉझिटीव्ह, बंगला सील तरीही रेखा का देत आहेत कोरोना टेस्ट करायला नकार?  

बीएमसीने रेखा यांना कोरोना चाचणीचा सल्ला दिला. पण अद्याप तरी रेखा यांनी कोरोना चाचणी केलेली नाही. ...

झोया अख्तरचाही बंगला झाला सील, संपूर्ण परिसर करण्यात आले सॅनेटाईज - Marathi News | COVID-19 in Bollywood: Zoya Akhtar's House Sealed by BMC | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :झोया अख्तरचाही बंगला झाला सील, संपूर्ण परिसर करण्यात आले सॅनेटाईज

रेखा यांच्या बंगल्याच्या शेजारीच झोयाचा बंगला आहे. दोन्ही बंगले जवळजवळ असल्यामुळे खबरदारी म्हणून झोयाचाही बंगला सील केला आहे. ...

रेखा यांचा कोरोना चाचणीस नकार; मुंबई महापालिकेच्या पथकाला दरवाजाही उघडला नाही - Marathi News | Rekha refuses CoronaVirus test; Mumbai Municipal Corporation's team get back empty hand | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :रेखा यांचा कोरोना चाचणीस नकार; मुंबई महापालिकेच्या पथकाला दरवाजाही उघडला नाही

बंगल्यातील सुरक्षारक्षकाला कोरोना झाल्यानंतर रेखा यांच्यासह त्यांची मॅनेजर फरजाना आणि घरातील चार अन्य कर्मचाऱ्यांची कोरोना टेस्ट करायची होती. मात्र, जेव्हा मुंबई महापालिकेतील कर्मचारी रेखा यांच्या घरी पोहोचले तेव्हा दरवाजाच उघडण्यात आला नाही. ...

रेखा यांच्या घरात कोरोनाचा शिरकाव, बंगला केला सील - Marathi News | Security Guard Of Veteran Actress Rekha's Bungalow Tests Positive For Coronavirus | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :रेखा यांच्या घरात कोरोनाचा शिरकाव, बंगला केला सील

अभिनेत्री रेखा यांच्या सुरक्षारक्षकाला करोनाची लागण झाली आहे. सुरक्षारक्षकाचा रिपोर्ट पॉझिटिव्ह येताच मुंबई महानगरपालिकेने रेखा यांचा मुंबईतील बंगला सील केला आहे. ...

गेल्या 32 वर्षांपासून सावलीसारखी रेखा यांच्यासोबत आहे ही महिला, या महिलेवर केलेले आरोप ऐकून व्हाल हैराण - Marathi News | The woman, who has been with Rekha for the last 32 years, will be shocked to hear the allegations against her | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :गेल्या 32 वर्षांपासून सावलीसारखी रेखा यांच्यासोबत आहे ही महिला, या महिलेवर केलेले आरोप ऐकून व्हाल हैराण

रेखा यांच्यासोबत ३५ वर्षे एकत्र असलेल्या या महिलेबद्दल जाणून घेतल्यावर व्हाल हैराण ...