Rekha Jhunjhunwala - रेखा झुनझुनवाला, मराठी बातम्याFOLLOW
Rekha jhunjhunwala, Latest Marathi News
रेखा झुनझुनवाला या दिवंगत ज्येष्ठ गुंतवणूकदार राकेश झुनझुनवाला यांच्या पत्नी आहेत. रेखा झुनझुनवाला यादेखील देशातील बड्या गुंतवणूकदारांपैकी एक आहेत. Read More
Share Market Investment: सप्टेंबर तिमाहीपासून बाजारात झालेल्या घसरणीमुळे छोट्या गुंतवणूकदारांची चिंता वाढली असली, तरी अनुभवी गुंतवणूकदारांच्या पोर्टफोलिओवरही त्याचा परिणाम स्पष्टपणे दिसून येत आहे. ...
Rekha Jhunjhunwala Portfolio: सोमवारी सकाळी हा शेअर वधारला आणि एनएसईवर ३,६४२.५५ रुपयांच्या उच्चांकी पातळीवर पोहोचला. अर्थसंकल्पानंतर यात २७४.१५ रुपयांची वाढ नोंदवली गेली. ...
महत्वाचे म्हणजे, या शेअरने किरकोळ गुंतवणूकदारांबरोबरच अब्जाधीश झुनझुनवाला कुटुंबालाही मोठा नफा मिळवून दिला आहे. झुनझुनवाला कुटुंबाला 530 पटीपर्यंत मल्टीबॅगर परतावा मिळाला आहे... ...
"इन्व्हेटुरस नॉलेज सोल्युशन्सच्या आयपीओचा ग्रे मार्केट प्रीमियम 360 रुपयांवर आहे. म्हणजेच कंपनीचा शेअर 1689 वर लिस्ट होऊ शकतात. अर्थात गुंतवणूकदारांना पहिल्याच दिवशी जवळपास 28% चा नफा होऊ शकतो." ...
Rekha Jhunjhunwala Backed IPO: रेखा झुनझुनवाला यांची गुंतवणूक असलेली कंपनीचा आयपीओ येण्याच्या तयारीत आहे. पाहा कोणता आहे आयपीओ आणि किती करावी लागेल गुंतवणूक? ...
दिवंगत गुंतवणूकदार राकेश झुनझुनवाला यांच्या पत्नी रेखा झुनझुनवाला यांच्याकडे सप्टेंबर 2024 तिमाहीच्या अखेरीस या खाजगी बँकेचे 3,45,30,060 शेअर्स किंवा 1.42 टक्के हिस्सेदारी होती. ...
Rekha Jhunjhunwala portfolio: भारतीय बेंचमार्क निर्देशांकात मंगळवारी सकाळच्या व्यवहारात सलग तिसऱ्या सत्रात वाढ कायम राहिली. याचाच फायदा झुनझुनवाला यांनाही झाला आहे. ...