सावकारकीतून केलेले जमिनीचे खरेदीखत रद्द ठरवून संबंधित शेतकऱ्यांना जमिनी परत करण्याचे आदेश जालना येथील सावकाराचे जिल्हा निबंधक तथा जिल्हा उपनिबंधक नानासाहेब चव्हाण यांनी दिले. ...
राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाचे प्रभारी कुलसचिव डॉ. नीरज खटी यांचा परीक्षा विभागाचा मोह सुटत नाही, असेच काहिसे चित्र सध्या दिसत आहे. म्हणूनच ते मुख्य प्रशासकीय कार्यालयापेक्षा जास्त वेळ परीक्षा भवनाच घालवित असल्याचे दिसत आहे. ...
नागपूर विद्यापीठाच्या कुलसचिव पदावर एलआयटीचे रसायनशास्त्राचे प्राध्यापक डॉ. नीरज खटी यांची निवड करण्यात आली. मात्र धारणाधिकारांची विनंती अमान्य झाल्याने त्यांनी हे प्रतिष्ठेचे पद स्वीकारण्यास नकार दिला. ...
राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या कुलसचिव तसेच परीक्षा व मूल्यमापन संचालकपदी नेमकी कुणाची निवड झालेली आहे ही बाब अद्यापही गुलदस्त्यात आहे. गुरुवार किंवा शुक्रवारी यासंदर्भात अधिकृत घोषणा होऊ शकते, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. ...