रिना रॉय यांनी जख्मी, विश्वनाथ, आशा, नसीब, इंसान, नागिन यांसारख्या चित्रपटांमध्ये खूप चांगल्या भूमिका साकारल्या. त्यांनी जरूरत या चित्रपटाद्वारे त्यांच्या बॉलिवूडमधील कारकिर्दीला सुरुवात केली. रिना रॉय अनेक चित्रपटांमध्ये काम करत असल्या तरी त्यांना बॉलिवूडमध्ये आपले प्रस्थ निर्माण करणे कठीण जात होते. पण शत्रुघ्न सिन्हा यांच्या कालिचरण या चित्रपटामुळे त्यांना खरी ओळख मिळाली. या चित्रपटानंतर त्यांनी कधीच मागे वळून पाहिले नाही. Read More
रिना घर चावण्यासाठी त्यावेळी क्लबमध्ये डान्स करायच्या. एवढेच नव्हे तर पैसे मिळण्यासाठी त्यांनी काही चित्रपटात सेमी न्यूड सीन देखील दिले आहेत. त्यांनी जरूरत या चित्रपटाद्वारे त्यांच्या बॉलिवूडमधील कारकिर्दीला सुरुवात केली. ...
बॉलिवूडची देसी गर्ल प्रियांका चोप्रा हिने तिच्या आयुष्याचा साथीदार म्हणून अमेरिकेच्या पॉप सिंगर निक जोनासची निवड केली. विदेशी नवरा नको म्हणत म्हणत ती स्वत:च विदेशी सून बनली. ...