lokmat Supervote 2024

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
रीना रॉय

रीना रॉय

Reena roy, Latest Marathi News

रिना रॉय यांनी जख्मी, विश्वनाथ, आशा, नसीब, इंसान, नागिन यांसारख्या चित्रपटांमध्ये खूप चांगल्या भूमिका साकारल्या. त्यांनी जरूरत या चित्रपटाद्वारे त्यांच्या बॉलिवूडमधील कारकिर्दीला सुरुवात केली. रिना रॉय अनेक चित्रपटांमध्ये काम करत असल्या तरी त्यांना बॉलिवूडमध्ये आपले प्रस्थ निर्माण करणे कठीण जात होते. पण शत्रुघ्न सिन्हा यांच्या कालिचरण या चित्रपटामुळे त्यांना खरी ओळख मिळाली. या चित्रपटानंतर त्यांनी कधीच मागे वळून पाहिले नाही.
Read More
रीना रॉय यांचं दु:खं बघून शत्रुघ्न सिन्हा मदतीसाठी आले होते धावून, पाकिस्तानात केला होता फोन आणि मग... - Marathi News | Shatrughan Sinha helped ex girlfriend Reena Roy, dials phone to Pakistan | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :रीना रॉय यांचं दु:खं बघून शत्रुघ्न सिन्हा मदतीसाठी आले होते धावून, पाकिस्तानात केला होता फोन आणि मग...

Shatrughan Sinha And Reena Roy Real Story: शत्रुघ्न सिन्हा आणि रीना रॉय यांच्या लव्हस्टोरीची खूप चर्चा होत असते. असे अनेक दावे केले जातात की, दोघेही एकमेकांना 7 वर्ष डेट करत होते. पण शेवटी दोघेही एक होऊ शकले नाहीत. ...

Reena Roy : सोनाक्षी माझ्यासारखीच दिसते कारण...रीना रॉय यांनी स्वत:च केला खुलासा - Marathi News | reena-roy-breaks-silence-on-why-sonakshi-looks-exactly-like-her | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :सोनाक्षी माझ्यासारखीच दिसते कारण...रीना रॉय यांनी स्वत:च केला खुलासा

७० च्या दशकातील लोकप्रिय अभिनेत्रींपैकी एक म्हणजे रीना रॉय. ...

पतीकडून मारहाण ते करिअरची लागलेली वाट! 70 च्या दशकातील 'या' 6 अभिनेत्रींचे झाले हाल - Marathi News | raakhee reena roy to rekha and these 70s actresses tragic life story | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :पतीकडून मारहाण ते करिअरची लागलेली वाट! 70 च्या दशकातील 'या' 6 अभिनेत्रींचे झाले हाल

Bollywood actresses: सध्या अशाच काही अभिनेत्रींची चर्चा रंगली आहे, ज्या प्रसिद्धीच्या शिखरावर असतानाही वैयक्तिक आयुष्यात त्यांनी अनेक हालअपेष्टा सहन केल्या. ...

जेव्हा अभिनेत्रीला रक्ताने माखलेले मिळायचे Love Letter, सतत घराबाहेर असायचा पोलिस बंदोबस्त - Marathi News | Do you know why Actress Reena Roy was having Police infront of her home, used to get love letter written with blood, check here | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :जेव्हा अभिनेत्रीला रक्ताने माखलेले मिळायचे Love Letter, सतत घराबाहेर असायचा पोलिस बंदोबस्त

'जैसे को तैसा', 'जख्मी', 'कालीचरण', 'अपनापन',' खून पसीना', 'बदलते रिश्ते','मुकाबला', 'सौ दिन सास के', 'रॉकी', 'प्यासा सावन', 'आदमी खिलौना है' या सारख्या हिट चित्रपटात काम करत इंडस्ट्रीत आपले वेगळे स्थान निर्माण केले होते. ...

पेहचान कौन ? वाढत्या वजनामुळे अभिनेत्रीची झाली अशी अवस्था, ओळखणेही झाले कठिण - Marathi News | Then And Now Reena Roy Transformation Look Here Her Unseen Photo | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :पेहचान कौन ? वाढत्या वजनामुळे अभिनेत्रीची झाली अशी अवस्था, ओळखणेही झाले कठिण

1972 ते 1985 या काळात आपल्या अभिनयाने रसिकांची मनं जिंकणा-या अभिनेत्री म्हणजे रिना रॉय, आपल्या बहारदार अभिनयाने त्यांनी रसिकांवर मोहिनी घातली. ...

Birthday Special : लग्न झालेल्या या अभिनेत्याच्या प्रेमात आकंठ बुडाली होती रिना रॉय - Marathi News | Birthday Special: reena roy shatrughan sinha love story | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Birthday Special : लग्न झालेल्या या अभिनेत्याच्या प्रेमात आकंठ बुडाली होती रिना रॉय

रिना रॉय आणि या अभिनेत्याची प्रेमकथा त्याकाळी मीडियात चांगलीच गाजली होती. ...

सोनाक्षी सिन्हा माझ्यासारखी दिसत नाही...! ‘ती’ चर्चा ऐकून भडकल्या होत्या रिना रॉय - Marathi News | when reena roy break silence and said sonakshi sinha does not look like me | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :सोनाक्षी सिन्हा माझ्यासारखी दिसत नाही...! ‘ती’ चर्चा ऐकून भडकल्या होत्या रिना रॉय

शत्रुघ्न यांची मुलगी सोनाक्षी सिन्हा रीना रॉयसारखी दिसते, यावरून एक वेगळीच चर्चा रंगली होती... ...

भूतकाळातील ‘त्या’ गोष्टींबाबत रिना रॉयला आजही आहे पश्चाताप, त्यामुळे बरबाद झाले आयुष्य - Marathi News | Reena Roy Marraige Ruined Her Life And Carrier Too, Know The Reason -SRJ | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :भूतकाळातील ‘त्या’ गोष्टींबाबत रिना रॉयला आजही आहे पश्चाताप, त्यामुळे बरबाद झाले आयुष्य

80 च्या दशकातली अभिनेत्री रिना रॉय पाकिस्तानी क्रिकेटरवर लट्टू झाली होती. रिना यांनी पाकिस्तानी क्रिकेटर मोहसिन खानसह लग्न करत भारत सोडून पाकिस्तानात स्थायिक झाल्या. ...