शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

पाककृती

एखादा पदार्थ तयार करण्याचा मार्ग. पदार्थ तयार करण्यासाठी दिलेल्या सूचना, पाककृती. पाककृतीमध्ये साहित्य काय घ्यावे आणि कसे करावे हे सांगितलेले असते.

Read more

एखादा पदार्थ तयार करण्याचा मार्ग. पदार्थ तयार करण्यासाठी दिलेल्या सूचना, पाककृती. पाककृतीमध्ये साहित्य काय घ्यावे आणि कसे करावे हे सांगितलेले असते.

सखी : गोकुळाष्टमी स्पेशल : लोणी न वापरता करा १० मिनिटांत 'माखन मिश्रीचा' नैवेद्य -पाहा इन्स्टंट रेसिपी...

सखी : Lunchbox Recipe: ढोबळी मिरचीची 'अशी' करा पीठ पेरून भाजी; कोरडीही होत नाही-डब्यालाही नेता येते

सखी : दहीवडा कडक होतो? ५ टिप्स, मऊ लुसलुशीत- तोंडात टाकताच विरघळणाऱ्या दहीवड्यांचे पाहा परफेक्ट प्रमाण

सखी : गोकुळाष्टमी स्पेशल : कान्हाला आवडतो तसा परफेक्ट गोपाळकाला करा ५ मिनिटांत, पारंपरिक सुंदर पदार्थ

सखी : गोकुळाष्टमी स्पेशल: नैवैद्याच्या पानात हवीच मसालेदार तोंडली, भाजी चविष्ट आणि पौष्टिक

सखी : श्रावणात केला जाणारा खास पारंपरिक मराठी पदार्थ अळूची देठी! चव आणि पोषणाचा खजिना

सखी : अंगारकी चतुर्थी: बाप्पाच्या नैवेद्यासाठी करा खास केळीचे मोदक! मुलंही खातील मजेत-पौष्टिक आणि चविष्ट मोदक

लोकमत शेती : Aghada Ranbhaji : अठरा आजारांवर एकच उपाय आघाड्याची भाजी, वाचा फायदे आणि रेसिपी 

सखी : श्रावण स्पेशल चाट, बोटं चाखत राहाला! करा एकदम सोपी आलू टिक्की-भुरभूर पावसात खास खाऊ

सखी : पूजेसाठी पंचामृत करताना प्रमाण चुकले की चव बिघडते, पाहा पंचामृताचे परफेक्ट प्रमाण