शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

पाककृती

एखादा पदार्थ तयार करण्याचा मार्ग. पदार्थ तयार करण्यासाठी दिलेल्या सूचना, पाककृती. पाककृतीमध्ये साहित्य काय घ्यावे आणि कसे करावे हे सांगितलेले असते.

Read more

एखादा पदार्थ तयार करण्याचा मार्ग. पदार्थ तयार करण्यासाठी दिलेल्या सूचना, पाककृती. पाककृतीमध्ये साहित्य काय घ्यावे आणि कसे करावे हे सांगितलेले असते.

सखी : ज्वारीच्या भाकरीला द्या ‘मसाला रोटी’चं रुप, पोळीसारखी मऊमऊ-मुलंही फस्त करतील ४ रोट्या आवडीने

सखी : खरबुजाच्या बियांचं थंडगार सरबत एकदा प्या, चुकून कधी तुम्ही बिया फेकणार नाही! पाहा झटपट गारेगार रेसिपी

सखी : Summer Special : न लाटता करा बटाट्याचे पापड, करायला सोपे आणि तेलात टाकताच फुलतात चौपट-पाहा पारंपरिक रेसिपी...

सखी : ना ओव्हन- ना मायक्रोव्हेव, कुकरमध्ये करा बेकरीसारखा मऊ लादी पाव, ३० मिनिटांत होईल - पाहा परफेक्ट प्रमाण

सखी : उन्हाळ्यातला प्रश्न चुटकीसरशी सोडवा-करा झणझणीत वाटणातली कांद्याची भाजी, ५ मिनिटांत चमचमीत भाजी तयार

सखी : दाक्षिणात्य पद्धतीचं मँगो रस्सम, नेहमीच्या आमटी- वरणापेक्षा वेगळं- चविष्ट- घ्या सोपी रेसिपी

सखी : उन्हाळा वाळवण स्पेशल: जेवणाची रंगत वाढवणारी चटपटीत मसाला कैरी! एक थेंब तेलही न वापरता टिकेल वर्षभर- पाहा सोपी रेसिपी

सखी : आंब्याच्या मौसमात इटालियन खाऊ, पाहा इटालियन पन्ना कोटाची भन्नाट रेसिपी-मुलं तर म्हणतील रोज रोज हवे

सखी : उन्हाळा वाळवण रेसिपी : पोहे - बटाट्याची चकली तेलात टाकताच फुलते, पाहा सोपी पारंपरिक रेसिपी...

सखी : हॉटेलात ४०० रुपयांत मिळणारा पास्ता घरीच करा १० मिनिटांत, खा पोटभर-चव हॉटेलपेक्षा उत्तम