लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
रियलमी

रियलमी

Realme, Latest Marathi News

रेडमीची झोप उडवण्याचा डाव रचतेय Realme; बजेट सेगमेंटमध्ये फाडू स्मार्टफोनची होणार एंट्री   - Marathi News | Realme Narzo 50 Will Go On Sale Via Amazon Launch Expected Soon Comes   | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :रेडमीची झोप उडवण्याचा डाव रचतेय Realme; बजेट सेगमेंटमध्ये फाडू स्मार्टफोनची होणार एंट्री  

Realme Narzo 50 भारतात लवकरच लाँच होणार आहे. काही दिवसांपूर्वी आलेल्या Amazon लिस्टिंगमधून या लाँचचा खुलासा झाला आहे.   ...

Apple-Samsung राहिले मागे! Realme नं सुरु केली काही मिनिटांत चार्ज होणाऱ्या स्मार्टफोनची तयारी - Marathi News | Realme Is Working On Its First 150W Fast Charging Smartphone  | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :Apple-Samsung राहिले मागे! Realme नं सुरु केली काही मिनिटांत चार्ज होणाऱ्या स्मार्टफोनची तयारी

Realme आपल्या पहिल्या 150W फास्ट चार्जिंग असलेल्या स्मार्टफोनवर काम करत आहे. विशेष म्हणजे अ‍ॅप्पल आणि सॅमसंग या शर्यतीत कितीतरी मागे राहिले आहेत.   ...

iPad ला टक्कर देणार Realme Pad Mini टॅबलेट? लाँच पूर्वीच झाला वेबसाईटवर लिस्ट  - Marathi News | Realme Pad Mini Tablet To Be Launched Soon  | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :iPad ला टक्कर देणार Realme Pad Mini टॅबलेट? लाँच पूर्वीच झाला वेबसाईटवर लिस्ट 

Realme Pad Mini लवकरच भारतात 3GB RAM, Android 11 आणि Unisoc प्रोसेसरसह सादर केला जाऊ शकतो. ...

15 हजारांच्या आत येणाऱ्या ‘हे’ Realme स्मार्टफोन मिळतायत स्वस्तात; 6000mAh बॅटरी, 8GB रॅमवरही आहे डिस्काउंट - Marathi News | Realme Smartphones Under 15000 On Discount In Flipkart Mobile Bonanza Sale | Latest tech Photos at Lokmat.com

तंत्रज्ञान :15 हजारांच्या आत येणाऱ्या ‘हे’ Realme स्मार्टफोन मिळतायत स्वस्तात; 6000mAh बॅटरी, 8GB रॅमवरही आहे डिस्काउंट

Flipkart वर सध्या मोबाईल बोनांझा सेल सुरु आहे. या सेलमध्ये अनेक स्मार्टफोन्स स्वस्तात विकत घेण्याची संधी चालून आली आहे. यात Realme च्या स्मार्टफोन्सचा देखील समावेश आहे. ...

12GB रॅम आणि क्वॉलकॉमच्या सर्वात शक्तिशाली प्रोसेसरसह येतोय Realme GT 2 Pro; भारतीय चाहते स्वागतासाठी उत्सुक  - Marathi News | Realme GT 2 Pro Confirmed To Launch In India Soon With 12GB RAM Snapdragon 8 Gen 1  | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :12GB रॅम आणि क्वॉलकॉमच्या सर्वात शक्तिशाली प्रोसेसरसह येतोय Realme GT 2 Pro; भारतीय चाहते स्वागतासाठी उत्सुक 

Realme GT 2 Pro Price In India: Realme GT 2 Pro 5G स्मार्टफोन Snapdragon 8 Gen 1, 12 GB RAM, 50MP कॅमेरा, 5000mAh बॅटरी आणि 65W फास्ट चार्जिंगसह भारतात येऊ शकतो. ...

स्वस्त, सुंदर आणि टिकाऊ Realme C35 लाँच; फोनमध्ये 5,000mAh ची दमदार बॅटरी व 50MP कॅमेरा - Marathi News | 50MP Camera Phone Realme C35 Launched Know Price Spec Sale Offer  | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :स्वस्त, सुंदर आणि टिकाऊ Realme C35 लाँच; फोनमध्ये 5,000mAh ची दमदार बॅटरी व 50MP कॅमेरा

Realme C35 स्मार्टफोन 50MP Camera, 5,000mAh battery, 4GB RAM आणि Unisoc T616 चिपसेटसह लाँच झाला आहे. ...

रियलमी सादर करणार सुंदर स्मार्टफोन; स्वस्त Realme C35 साठी फक्त एक आठवडा थांबा  - Marathi News | 50MP Camera Phone Realme C35 To Launch On 10 February Know Specs Price Sale  | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :रियलमी सादर करणार सुंदर स्मार्टफोन; स्वस्त Realme C35 साठी फक्त एक आठवडा थांबा 

50MP Camera Phone Realme C35: कंपनीच्या टीजरमधून Realme C35 ची डिजाईन, 50MP Camera आणि 5,000mAh battery ची माहिती मिळाली आहे.   ...

रंग बदलणारे दोन भन्नाट Realme स्मार्टफोन्स भारतात करणार एंट्री; लाँचचा मुहूर्त ठरला   - Marathi News | Realme 9 Pro 5G And Realme 9 Pro Plus 5G Launch Date In India Confirmed   | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :रंग बदलणारे दोन भन्नाट Realme स्मार्टफोन्स भारतात करणार एंट्री; लाँचचा मुहूर्त ठरला  

Realme भारतात आपल्या Realme 9 Pro Series चे दोन 5G फोन लवकरच भारत सादर करणार आहे. हे फोन 5000mAh पर्यंत बॅटरी, साथ 8GB पर्यंत RAM आणि रंग बदलणाऱ्या बॅक पॅनलसह देशात येतील.   ...