लाल किल्ला स्फोटात 'डिजिटल सस्पेंस'; स्विस ॲप 'थ्रीमा'चा वापर, सुरक्षा यंत्रणांपुढे मोठे आव्हान! शेख हसिनांना फाशी, हा भारताविरोधात अमेरिका-पाकिस्तानचा कट; संरक्षण विश्लेषकांचा खळबळजनक दावा ओलाची स्कूटर बंद पडली, कंपनी सर्व्हिस देईना; ग्राहकाने बाहेरून दुरुस्त केली, ८५०० रुपयांचे बिल झाले... तेजस्वी यादवांना राजदने नेता म्हणून निवडले; लालू-राबडी बैठकीतूनच निघाले ओला ईलेक्ट्रीक गटांगळ्या खाऊ लागली? पुण्यातील सर्व्हिस सेंटर तोडले, अख्ख्या मुंबईत तेही ठाण्यात एकच सर्व्हिस सेंटर... Delhi Blast : नेपाळमध्ये खरेदी केले ७ सेकंड-हँड फोन, कानपूरमधून ६ सिमकार्ड; दिल्ली स्फोटात मोठा खुलासा Pune Train Accident: पुण्यात भीषण अपघात! दौंडला जाणाऱ्या ट्रेनने उडवले; हडपसरमधील तीन तरुण जागीच ठार "कुटुंबात एक विषारी माणूस..."; लालू प्रसाद यादवांची लेक रोहिणी आचार्य यांची आणखी एक पोस्ट "बाळासाहेबांची प्रतिमा चोरून हिंदुत्वाचे वारस म्हणून मतं मागणाऱ्यांची..."; राज ठाकरेंचे 'फटकारे', कुणावर डागली तोफ? काँगोमधील तांब्याच्या खाणीत मोठी दुर्घटना; पूल कोसळून ३२ जणांचा मृत्यू, अनेक जण अजूनही बेपत्ता देवेंद्र फडणवीसांना भेटला, सत्कार करून घेतला; पंतप्रधान कार्यालयात सचिव म्हणणारा निघाला... Delhi Blast : दिल्ली स्फोटातील डॉ. शाहीनच्या कोट्यवधींच्या फंडिंगबाबत धक्कादायक खुलासा, ATS-NIA चे छापे सौदी अरेबियात भीषण अपघात, ४२ भारतीयांचा मृत्यू; प्रवासी बस डिझेल टँकरला धडकली, आगीचा उडाला भडका नाशिक : शहरात हंगामातील निचांकी तापमानाची नोंद, नाशिकमध्ये पारा ९. ६ तर निफाडमध्ये ८. ३ अंश सेल्सिअसवर घसरला, नाशिक जिल्ह्यात थंडीची लाट कॅचच्या निर्णयावरून भारतीय खेळाडूंचा अंपायरशी वाद; पाकिस्तानकडून वैभव सूर्यवंशीच्या संघाचा पराभव सैन्यभरतीसाठी गेलेल्या तरुणांच्या मोटरसायकलला उसाच्या ट्रकची धडक; दोघांचाही जागीच मृत्यू ब्रेकिंग! मुंबई, ठाणे आणि नवी मुंबईचा गॅस पुरवठा खंडित; पाईपलाईनचे मोठे नुकसान, घरगुती गॅस बंद, CNG स्टेशनवर तुटवडा भारत-पाकिस्तान हायव्होल्टेज मॅच! वैभव सुर्यवंशीचा संघ ढेपाळला; एका मागोमाग एक १० विकेट, झालेत इतकेच रन्स... मोठी बातमी! लाल किल्ला स्फोटाची जबाबदारी टीआरएफने स्वीकारली; 'पहलगाम' हल्ल्याशी जोडले स्फोटाचे धागेदोरे 'विशेष मतदार यादी सुधारणा' प्रक्रियेच्या कामाच्या ताणामुळे बीएलओ अधिकाऱ्याने आयुष्य संपविले; कर्मचारी वर्गात संताप
बांधकाम उद्योग FOLLOW Real estate, Latest Marathi News
housing sales : या वर्षातील गेल्या तिमाहीत रिअल इस्टेट क्षेत्रात चांगलीच वाढ दिसून आली. देशातील ८ प्रमुख शहरांमधील आकडेवारी समोर आली आहे. ...
गेल्यावर्षी सप्टेंबर महिन्यात मुंबईत एकूण १०,६९४ मालमत्तांची विक्री झाली होती. ...
गेल्या दीड वर्षापासून मुंबईत आलिशान घरांची मागणी वाढली असली, तरी दुसरीकडे मध्यम वर्ग, तसेच उच्च मध्यम वर्गाकडून २ बीएचके घरांना अधिक पसंती असल्याचे दिसून आले आहे. ...
गेल्या दीड वर्षापासून मुंबईत सुरू असलेल्या गृहखरेदीच्या धूमधडाक्यात ज्येष्ठ नागरिकांच्या गुंतवणुकीचे प्रमाण लक्षणीय असल्याची माहिती पुढे आली आहे. ...
गेल्या दीड वर्षांपासून मुंबईसह अनेक प्रमुख शहरांतील गृहविक्रीने जोर पकडलेला असतानाच आता महागड्या आणि आलिशान घरांची मागणी वाढल्याचे एका सर्वेक्षणात समोर आले आहे. ...
महारेराची नवीन वेबसाइट महाकृती सुरू झाली आहे. या वेबसाइटचा सर्वांना वापर करता यावा यासाठी मार्गदर्शक व्हिडीओज ऑनलाईन उपलब्ध करून देण्यात आले आहेत. ...
मुंबईत मालमत्तांच्या खरेदीचा जोर कायम असून, ऑगस्टमध्ये ११ हजार ७३५ मालमत्तांच्या नोंदणीचे व्यवहार झाले आहेत. ...
मुंबई शहरात गेल्या वर्षभरात घरांच्या किमतीमध्ये १३ टक्के, तर दिल्ली शहरात गेल्या वर्षभरात घरांच्या किमतीत १०.६ टक्के वाढ नोंदली गेली आहे. ...