रवींद्र वायकर Ravindra Waikar मुंबईतून चारवेळा नगरसेवक म्हणून निवडून आले. २००६ ते १० या कालावधीत ते स्थायी समितीचे अध्यक्ष होते. २००९ पासून सलग तीनवेळा ते विधानसभेवर निवडून गेले. २०१४ ते २०१९ या कालावधीत वायकर यांच्याकडे उच्च आणि तंत्रशिक्षण राज्यमंत्रिपदाची जबाबदारी होती. Read More
Ravindra waikar: जोगेश्वरी-विक्रोळी लिंक रोडवर असलेल्या उद्यानाच्या आरक्षित भूखंडावर पंचतारांकित हॉटेल उभारण्यात येत आहे. यामध्ये, ठाकरे गटाचे आमदार रवींद्र वायकर यांनी ५०० कोटींचा घोटाळा केल्याचा आरोप भाजप नेत्यांनी केला आहे. ...
एखाद्या व्यक्तीच्या घरातील कुणाचं निधन झालं असेल तर सहानुभूती मिळणार की नाही? हे ज्यांना कळत नसेल अक्कल नसेल तर काही बोलण्यात अर्थ नाही असा टोला त्यांनी भाजपाला लगावला. ...
Anil Parab, Pratap Saranaik, Anil Deshmukh, Ajit Pawar's relatives, Hasan Mushrif, Bhavana Gawli, Arjun Khotkar आणि Prajakt Tanpure यांच्यानंतर EDने आपला मोर्चा Shiv Senaच्या आणखी एका आमदाराकडे वळवलाय. मुख्यमंत्री Uddhav Thackeray यांचे अत्यंत विश्वा ...