Ravindra Waikar Latest news, मराठी बातम्या FOLLOW Ravindra waikar, Latest Marathi News रवींद्र वायकर Ravindra Waikar मुंबईतून चारवेळा नगरसेवक म्हणून निवडून आले. २००६ ते १० या कालावधीत ते स्थायी समितीचे अध्यक्ष होते. २००९ पासून सलग तीनवेळा ते विधानसभेवर निवडून गेले. २०१४ ते २०१९ या कालावधीत वायकर यांच्याकडे उच्च आणि तंत्रशिक्षण राज्यमंत्रिपदाची जबाबदारी होती. Read More
Sanjay Raut : खासदार संजय राऊत यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका केली. ...
मुंबई पोलिसाच्या आर्थिक गुन्हे शाखेने सप्टेंबर महिन्यात रवींद्र वायकर यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला होता. ...
वायकर यांना घोषित करताना केलेल्या गैरव्यवहाराची चौकशी करण्याचे आदेश केंद्रीय निवडणूक आयोगाला द्यावेत, अशी मागणी शहा यांनी याचिकेद्वारे केली आहे. ...
Ravindra Waikar : लोकसभा सरचिटणीस उत्पलकुमार सिंग यांना इमेलद्वारे सुद्धा ही नोटीस पाठवण्यात आल्याचे ॲड. असीम सरोदे यांनी सांगितले. ...
Sanjay Raut And Ravindra Waikar : संजय राऊत यांनी पुन्हा एकदा शिंदे गट आणि रवींद्र वायकर यांच्यावर जोरदार निशाणा साधला आहे. ...
लोकांच्या मनात संशय राहू नये म्हणून ही प्रक्रिया जास्तीत जास्त पारदर्शक करण्याची जबाबदारी आयोगाची आहे. ...
रविवारीच वायकरांच्या मेहुण्याकडे आणि मुलीने मतमोजणी केंद्रात मोबाईल वापरण्यावरून गजहब झाला होता. आज त्या वादाचा पुढचा अंक सुरु झाला आहे. ...
उत्तर पश्चिम लोकसभा मतदारसंघातील मतमोजणीबाबत निवडणूक अधिकाऱ्यांनी माहिती दिल्यानंतर ठाकरे गटाने त्यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. ...