लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
रवींद्र वायकर

Ravindra Waikar Latest news, मराठी बातम्या

Ravindra waikar, Latest Marathi News

रवींद्र वायकर  Ravindra Waikar मुंबईतून चारवेळा नगरसेवक म्हणून निवडून आले. २००६ ते १० या कालावधीत ते स्थायी समितीचे अध्यक्ष होते. २००९ पासून सलग तीनवेळा ते विधानसभेवर निवडून गेले. २०१४ ते २०१९ या कालावधीत वायकर यांच्याकडे उच्च आणि तंत्रशिक्षण राज्यमंत्रिपदाची जबाबदारी होती.
Read More
आमदार रवींद्र वायकरांनी मागितली महिनाभराची मुदत - Marathi News | MLA ravindra waikar asked for a period of one month | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :आमदार रवींद्र वायकरांनी मागितली महिनाभराची मुदत

या प्रकरणी अलीकडेच ईडीच्या अधिकाऱ्यांनी वायकर यांचे निवासस्थान, मातोश्री क्लब तसेच त्यांच्या व्यावसायिक भागीदारांच्या निवासस्थानी अशा एकूण ७ ठिकाणी छापेमारी केली होती.  ...

रवींद्र वायकर यांना १७ जानेवारीला चौकशीसाठी उपस्थित राहण्याचे ‘ईडी’चे समन्स - Marathi News | ED summons Ravindra Waikar to appear for questioning on January 17 | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :रवींद्र वायकर यांना १७ जानेवारीला चौकशीसाठी उपस्थित राहण्याचे ‘ईडी’चे समन्स

मंगळवारी वायकर यांच्या निवासस्थानासह विविध ठिकाणी ईडीने केली होती छापेमारी ...

आ. रवींद्र वायकरांवर ईडीच्या धाडी; जोगेश्वरीतील हॉटेलप्रकरणी घरासह सात ठिकाणी छापे - Marathi News | come ED raids on Ravindra Vaikar; Seven places including house raided in Jogeshwari hotel case | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :आ. रवींद्र वायकरांवर ईडीच्या धाडी; जोगेश्वरीतील हॉटेलप्रकरणी घरासह सात ठिकाणी छापे

काय आहे प्रकरण? जाणून घेऊया ...

...मग त्यांना कफनचोर म्हणायचं की खिचडी चोर; वायकरांच्या ED कारवाईवर CM बोलले - Marathi News | If there is nothing wrong then why fear, CM Eknath Shinde's reaction to ED action against Ravindra Waikar | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :...मग त्यांना कफनचोर म्हणायचं की खिचडी चोर; वायकरांच्या ED कारवाईवर CM बोलले

विरोधी पक्षाच्या पायाखालची वाळू सरकली आहे. विरोधकांच्या आरोपांना आम्ही आमच्या कामातून उत्तर देतोय असंही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले.  ...

ठाकरे गटाचे आमदार रविंद्र वायकर यांच्या निवासस्थानी ईडीची धाड; नेमकं प्रकरण काय? - Marathi News | ED raids Thackeray group MLA Ravindra Waikar's residence; What exactly is the case? | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :ठाकरे गटाचे आमदार रविंद्र वायकर यांच्या निवासस्थानी ईडीची धाड; नेमकं प्रकरण काय?

ठाकरे गटाचे आमदार रविंद्र वायकर यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. वायकर यांच्या निवासस्थानी आज सकाळी ८.३० च्या सुमारास ईडीच्या पथकाने धाड टाकली आहे. ...

शिवसेना उबाठा गटाच्या नव्या कार्यकारणीचा विस्तार; ६ जणांची नेतेपदी वर्णी - Marathi News | Expansion of Shiv Sena Uaddhav Thackeray Group's New Executive; List of 6 people appointed as leaders | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :शिवसेना उबाठा गटाच्या नव्या कार्यकारणीचा विस्तार; ६ जणांची नेतेपदी वर्णी

त्याचसोबत संघटकपदावर विलास वाव्हळ(मुंबई), विलास रुपवते(मुंबई), चेतन कांबळे(संभाजीनगर) यांना नेमण्यात आले आहे. ...

“आरोपांवर ठोस पुरावे नाहीत”; हायकोर्टाने ठाकरे गटाची याचिका फेटाळली, शिंदे सरकारला दिलासा! - Marathi News | mumbai high court reject writ petition of shiv sena shinde group ravindra waikar about allocation of development funds for mla | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :“आरोपांवर ठोस पुरावे नाहीत”; हायकोर्टाने ठाकरे गटाची याचिका फेटाळली, शिंदे सरकारला दिलासा!

ठाकरे गटाची याचिका गुणवत्तेच्या आधारावर कमकुवत आहे, असे हायकोर्टाने म्हटले आहे. ...

ठाकरे गटातील आमदाराला मोठा धक्का! रवींद्र वायकर यांच्यावर गुन्हा दाखल; काय आहे प्रकरण? - Marathi News | A big shock to the MLA from the Thackeray group! Case registered against Ravindra Waikar; What is the matter? | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :ठाकरे गटातील आमदाराला मोठा धक्का! रवींद्र वायकर यांच्यावर गुन्हा दाखल; काय आहे प्रकरण?

आर्थिक गुन्हे अन्वेषण विभागाने आमदार रवींद्र वायकर आणि त्यांच्या पत्नीसह इतरांवर आझाद मैदान पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ...