रवींद्र महाजनींच्या निधनानंतर त्यांचे कुटुंबीय आणि मुलगा अभिनेता गश्मीर महाजनीला ट्रोल करण्यात आलं होतं. त्यांच्या निधनावर अनेक प्रश्नचिन्ह उपस्थित केले गेले होते. वडिलांच्या निधनानंतर गश्मीरने पहिल्यांदाच याबाबत उघडपणे भाष्य केलं आहे. गश्मीरने नुकत् ...