लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक "मी पश्चिम बंगालचा बांगलादेश होऊ देणार नाही, ओवैसी रिअल लीडर"; मिथुन चक्रवर्ती यांचं विधान सातारा - सातारा जिल्हा परिषद सभापती निवडीवेळी भजपाने राष्ट्रवादी, शिंदेसेनेचे सदस्य फोडले यवतमाळ - जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस, पुसदमध्ये वीज पडून महिलेचा मृत्यू धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल जीवाशी खेळ! एक्स्पायरी डेट बदलून विकत होते कोल्ड ड्रिंक्स, बिस्किट; मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश "समोसा-पिझ्झाचा मुद्दा..."; राघव चड्ढांवर मुख्यमंत्री भगवंत मान कडाडले, आतिशींचा गंभीर आरोप युद्धभागात १०,००० हून अधिक कर्मचारी! टाटा समूहाच्या ३० कंपन्यांच्या सीईओंसोबत एन. चंद्रशेखरन यांची चर्चा होर्मुझच्या 'टोलनाक्या'वरच अमेरिकेचा सर्जिकल स्ट्राईक! इराणच्या केशम बेटावर दणादण बॉम्बवर्षाव; सॅटेलाईट फोटोंनी फुटले भांडे इराणसोबतची डील यशस्वी झाली तर पूर्ण श्रेय माझे, फेल झाली तर जेडी वेन्सचे...; ट्रम्प यांचे मिश्कील विधान, पण खळबळजनक... भयंकर! बिहारमध्ये विषारी दारूने घेतला चौघांचा बळी; अनेकांची गेली दृष्टी, ७ जणांची मृत्यूशी झुंज वर्षभरापूर्वीच झाले लग्न, पतीचे दुसऱ्या महिलेसोबत अनैतिक संबंध; मृदंगाचार्य अमोल लघाणेच्या पत्नीने...; छत्रपती संभाजीनगरमधील घटना 'इराणने युद्ध जिंकल्याचे जाहीर करावे आणि...'; कोणी दिला हा सल्ला, कुवेतच्या रिफायनरीला आग... भोंदू खरातने फरार पत्नीला माहेरी जाण्यासाठी १६ वर्ष रोखलं; नातेवाईकांचा धक्कादायक खुलासा तुम्ही घाबरलात राघव...! राज्यसभेतील उपनेते पदावरून हटविण्यामागचे कारण समोर आले, आपचे थेट आरोप... होर्मुझचा तिढा सुटला नाहीय तोच समुद्रात अमेरिका-चीन एकमेकांविरोधात उभे ठाकले; पनामाचा वाद उफाळला... एक युद्धनौका, एक अण्वस्त्रवाहू पाणबुडी...! दोन्ही शिकारी जगापासून अदृष्यच राहणार, भारताच्या संरक्षण मंत्र्यांची पोस्ट अन् चीन, पाकिस्तानात खळबळ... मृत्यूचा सापळा! एव्हरेस्टवर पर्यटकांच्या जीवाशी खेळ, अन्नातून विष; १९० कोटींचा विमा घोटाळा उघड अमेरिकन लष्करात खळबळ! इराणवर हल्ल्यापूर्वी आर्मी चीफ रैंडी जॉर्ज यांना तडकाफडकी निवृत्त केले; ट्रम्प प्रशासनाचा मोठा निर्णय सोलापूर : मुंबईहून नातेपुतेकडे येताना कार उलटून दोघांचा मृत्यू, एक जण कालव्यात वाहून गेला; आळंदी-पंढरपूर मार्गावरील घटना
Ravindra Mahajani Latest News, मराठी बातम्या FOLLOW Ravindra mahajani, Latest Marathi News
परिस्थिती गरीब, हलाखीची असेल, तर म्हातारपण अधिकच त्रासाचे असते हे खरे ...
Ravindra Mahajani and Gashmeer Mahajani : मराठी सिनेसृष्टीतील हॅण्डसम हंक अभिनेते रवींद्र महाजनी यांचं वयाच्या ७७ व्या वर्षी निधन झालं. त्यांच्या निधनानंतर आता गश्मीर महाजनीची पहिली प्रतिक्रिया समोर आली आहे. ...
Ravindra Mahajani : मराठी चित्रपटसृष्टीतील अभिनेते रविंद्र महाजनी यांचे नुकतेच निधन झाले. शुक्रवारी(१४ जुलै) संध्याकाळी राहत्या घरात त्यांचा मृतदेह आढळला. त्यांच्या निधनाने मराठी चित्रपटसृष्टीवर शोककळा पसरली आहे. ...
Ravindra Mahajani: मराठी चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेते रवींद्र महाजनी हे काल पुण्यातील एका फ्लॅटमध्ये मृतावस्थेत सापडले होते. त्यानंतर त्यांच्या वैयक्तिक जीवनाबाबत मीडिया आणि सोशल मीडियावर वेगवेगळ्या चर्चा सुरू झाल्या होत्या. त्या चर्चांवरून आता ...
१९७५ मध्ये रिलीज झालेल्या किरण शांताराम यांच्या ‘झुंज’ या चित्रपटात ‘झुंजार माणसा झुंज दे...’ हे गाणे गात महाजनी यांनी सिनेसृष्टीत प्रवेश केला. ...
इतका मोठा अभिनेता या ठिकाणी राहतो याची कल्पनाच नव्हती, असे अनेक रहिवाशांनी सांगितले ...
Ravindra Mahajani : ७० ते ९०चं दशक अभिनय कौशल्याच्या जोरावर गाजवलेले दिग्गज अभिनेते रवींद्र महाजनी यांचं निधन झालं आहे. ...
Ravindra Mahajani Passes Away : महाजनी यांच्या बिल्डिंगमध्ये कचरा वेचणाऱ्या महिलेने दिली माहिती ...