12 वर्षांपूर्वी विराट कोहलीनं त्याच्या नेतृत्त्व कौशल्याची झलक दाखवली होती. त्याच्या नेतृत्वाखाली टीम इंडियानं अपराजित राहताना 2008च्या 19 वर्षांखालील वर्ल्ड कप उंचावला होता. त्या वर्ल्ड कप विजेत्या संघातील खेळाडू सध्या काय करतायत, चला जाणून घेऊया... ...
न्यूझीलंड दौऱ्यातील भारतीय संघाची सुरुवात दणक्यात झाली. पाच सामन्यांची ट्वेंटी-20 मालिका निर्विवादपणे जिंकून टीम इंडियानं धमाकाच उडवला. पण, त्यानंतर झालेल्या वन डे आणि कसोटी मालिकेत टीम इंडियाला सपशेल अपयश आलं. ...