सलामीच्या आणि नवव्या जोडीनं केलेल्या भागीदारीच्या जोरावर न्यूझीलंडला समाधानकारक पल्ला गाठून दिला. ईडन पार्कच्या मैदानाचा आकार पाहता टीम इंडियाचे धुरंधर सहज पार करतील, असा आत्मविश्वास सर्वांच्या चेहऱ्यावर झळकत होता. पण... ...
भारत विरुद्ध न्यूझीलंड यांच्यातला दुसरा वन डे सामना उद्या ऑकलंडच्या ईडन पार्कवर खेळवण्यात येणार आहे. यजमान न्यूझीलंड संघानं पहिल्या वन डे सामन्यात टीम इंडियाचे 348 धावांचे लक्ष्य सहज पार केले होते. ...