India vs Australia : रोहित शर्मा ( Rohit Sharma), इशांत शर्मा ( Ishant Sharma) हे दुखापतीतून सावरण्यासाठी BCCIच्या राष्ट्रीय क्रिकेट अकादमीत ( NCA) तंदुरुस्तीसाठी दाखल झाले आहेत. इशांतनं मालिकेतून माघार घेतली आहे, तर रोहितच्या सहभागाविषयी अजूनही अनिश ...
जडेजाच्या दमदार कामगिरीच्या जोरावर भारतीय संघाला पहिल्या टी-२० सामन्यांत १६१ धावांपर्यंत मजल मारता आली होती. तर शेवटच्या एकदिवसीय सामन्यातही जडेजाने जबरदस्त खेळी करत भारतीय संघाच्या विजयात मोलाचं योगदान दिलं होतं. ...
अॅरोन फिंच आणि डी'आर्सी शॉर्ट यांनी ऑस्ट्रेलियाला दमदार सुरुवात करून दिली. दीपक चहरनं टाकलेल्या ७ व्या षटकात सलग दोन चेंडूंवर दोन झेल सुटले, मनीष पांडे व विराट कोहली यांच्याकडून हे जीवदान मिळाले. पण... ...
ट्वेंटी-20 क्रिकेटमधील जडेजाची ही सर्वोत्तम वैयक्तिक खेळी ठरली. भारताकडून सातव्या किंवा त्यापेक्षा खालच्या क्रमांकावर फलंदाजी करणाऱ्या खेळाडूचीही ही सर्वोत्तम कामगिरी आहे. यापूर्वी महेंद्रसिंग धोनीन २०१२ मध्ये इंग्लंडविरुद्ध ३८ धावा केल्या होत्या. ...