लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
रवींद्र जडेजा

रवींद्र जडेजा

Ravindra jadeja, Latest Marathi News

Video: "ही कुठल्या प्रकारची बॅटिंग..."; विंडिजच्या फलंदाजाचा शॉट पाहून विराटलाही हसू अनावर - Marathi News | Viral Video IND vs WI 1st test Virat Kohli trolls West Indies batter for playing bizarre cricket shot while batting to Jadeja | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :Video: "ही कुठली बॅटिंग..."; विंडिजच्या फलंदाजाचा शॉट पाहून विराटलाही हसू अनावर

विराटचा आवाज स्टंप माइक मध्येही स्पष्ट ऐकू आला... ...

IND vs WI 1st Test : WTC Final मधून वगळलेल्या आर अश्विनने दाखवला दम; ५ विकेट्स घेत वेस्ट इंडिजचा पहिला डाव गुंडाळला - Marathi News | IND vs WI 1st Test Live updates Marathi : FIVE-WICKET HAUL FOR R ASHWIN,  West Indies 150/10 (64.3 overs) | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :WTC Final मधून वगळलेल्या आर अश्विनने दाखवला दम; ५ विकेट्स घेत वेस्ट इंडिजचा पहिला डाव गुंडाळला

India vs West Indies 1st Test Live : भारतीय संघाने पहिल्या कसोटीच्या पहिल्या दिवशी वेस्ट इंडिजवर वर्चस्व गाजवले आहे. ...

'तो' व्हिडीओ अन् MS Dhoni- रवींद्र जडेजा यांच्या भांडणाची चर्चा; CSKनं सांगितलं सत्य, कॅप्टनच्या दुखापतीबाबत अपडेट्स - Marathi News | 'Dhoni never complained about his knee to anybody'; CSK CEO Kasi Viswanathan reflects clarifies he wasn't 'pacifying' Jadeja in viral video | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :'तो' व्हिडीओ अन् MS Dhoni- रवींद्र जडेजा यांच्या भांडणाची चर्चा; CSKनं सांगितलं सत्य

रवींद्र जडेजा आणि धोनी यांच्यातील वादावरही विश्वनाथन यांनी सत्य सांगितले. गेल्या वर्षी जडेजाला हंगामाच्या मधोमध कर्णधारपदावरून हटवल्यानंतर या दोघांमध्ये सर्व काही ठीक नसल्याची कुणकुण लागली होती. ...

WTC Final IND vs AUS : W,0,W! भारताच्या स्वप्नांना तडा; विराट कोहली बाद, स्टीव्ह स्मिथचा अविश्वसनीय झेल - Marathi News | WTC Final IND vs AUS : What a catch, Steve Smith. Scott Boland take 2 wickets, Virat Kohli ( 49) & Ravindra Jadeja ( 0) departs, India 5/179, Video | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :W,0,W! भारताच्या स्वप्नांना तडा; विराट कोहली बाद, स्टीव्ह स्मिथचा अविश्वसनीय झेल

WTC Final India vs Australia : जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेची फायनल निर्णायक वळणावर आहे. भारतीय संघाला विजयासाठी २८० धावा आज करायच्या होत्या. ...

WTC Final: रविंद्र जाडेजाने कॅमेरॉन ग्रीनला भारी गंडवलं, नकळत उडवला त्रिफळा (Video) - Marathi News | ICC World Test Championship Final 2023 IND vs AUS Live Scorecard Day 4 Ravindra Jadeja clever bowling cameron green clean bowled foolish way watch video | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :WTC Final: रविंद्र जाडेजाने कॅमेरॉन ग्रीनला भारी गंडवलं, नकळत उडवला त्रिफळा (Video)

Ravindra Jadeja Cameron Green, WTC Final 2023 IND vs AUS : कॅमेरॉन ग्रीनला चेंडू कळेपर्यंत जाडेजाने त्याचा 'कार्यक्रमच केला' ...

WTC Final: 'झोपेतून उठलेला' लाबूशेन भारताची झोप उडवणार? ऑस्ट्रेलिया मजबूत स्थितीत - Marathi News | ICC World Test Championship Final 2023 IND vs AUS Live Scorecard Day 3 Marnus Labuschagne playing well as pressure mounts on Team India Rahane Shardul Rohit Siraj | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :WTC Final: 'झोपेतून उठलेला' लाबूशेन भारताची झोप उडवणार? ऑस्ट्रेलिया मजबूत स्थितीत

Marnus Labuschange, WTC Final 2023 IND vs AUS: रहाणे, शार्दुलच्या अर्धशतकाने भारताची लाज राखली, पण ऑस्ट्रेलियाची सामन्यावर भक्कम पकड ...

WTC Final: खळ्ळ खट्ट्याक् ... काहीही कळायच्या आधीच केएस भरतची 'दांडी गुल' (Video) - Marathi News | ICC World Test Championship Final 2023 IND vs AUS Live Scorecard Day 3 KS Bharat clean bowled shocking reaction Scott Boland watch video | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :WTC Final: खळ्ळ खट्ट्याक् ... काहीही कळायच्या आधीच केएस भरतची 'दांडी गुल' (Video)

KS Bharat, WTC Final 2023 IND vs AUS:  चेंडू टप्पा पडून उडेल असं वाटत असतानाच... ...

जड्डूची पत्नी आमदार तर बहिणीची वाढली ताकद; २०२४ ला रंगणार वहिनी vs नणंद 'सामना' - Marathi News | Rivaba Jadeja, wife of Indian cricketer Ravindra Jadeja, is a BJP MLA from Jamnagar in Gujarat, while his sister Naynaba Jadeja is active in the Congress  | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :जड्डूची पत्नी आमदार तर बहिणीची वाढली ताकद; रंगणार वहिनी vs नणंद 'सामना'

भारतीय संघाचा क्रिकेटपटू रवींद्र जडेजाची पत्नी रिवाबा जडेजा ही गुजरातच्या जामनगर येथून आमदार आहे. ...