Asia Cup 2018: दुखापतग्रस्त हार्दिक पंड्याच्या जागी संघात स्थान मिळवलेल्या रवींद्र जडेजाने झोकात पुनरागमन केले. सुपर फोर गटातील बांगलादेशविरुद्धच्या सामन्यात त्याने चार विकेट घेतल्या. ...
India vs England 5th Test: आंतरराष्ट्रीय सामन्यात तो पहिल्यांदा मैदानात उतरणार होता. त्यावेळी त्यालाही दडपण आलं, त्याने डोळ्यापुढे आलेल्या आदर्श व्यक्तीशी संवाद साधला आणि त्याच्यासाठी ही गोष्ट फार महत्त्वाची ठरली. ...
India vs England 5th Test: पहिल्या डावात जेव्हा भारताचे फलंदाज धारातीर्थी पडत होते, तेव्हा जडेजा खेळपट्टीवर ठाण मांडून बसला आणि त्याने 86 धावांची दमदार खेळी साकारली. जर त्याने ही खेळी साकारली नसती तर भारत मोठ्या फरकाने पिछाडीवर पडला असता. ...
किंग्जस्टन ओव्हलवर सुरू असलेल्या पाचव्या आणि अखेरच्या कसोटी सामन्यात भारताने रवींद्र जडेजा याच्या ८६ धावांच्या झुंजार खेळीच्या जोरावर सर्वबाद २९२ धावा केल्या. ...
कर्णधार विराट कोहली आणि संघ व्यवस्थापनाने आतापर्यंत भारतीय संभाव्य कसोटी संघातील काही खेळाडूंना अजून खेळवलेले नाही, ते या दौऱ्यात पर्यटक म्हणूनच आहेत. ...