इंग्लंडविरूद्धच्या कसोटी मालिकेसाठीच्या संघात कर्णधार विराट कोहली अष्टपैलू खेळाडू रविंद्र जडेजाचा पत्ता कट करून कुलदीप यादवला संधी देणार का, याची उत्सुकता निर्माण झाली आहे. ...
भारतीय संघाच्या दक्षिण आफ्रिका दौºयात पहिली कसोटी सुरू होण्याआधीच भारतीय संघाला मोठा धक्का बसला आहे. शुक्रवारपासून सुरू होत असलेल्या पहिल्या कसोटीपूर्वी भारतीय संघाचा महत्त्वाचा फिरकीपटू रवींद्र जडेजा याला रुग्णालयात हलविण्यात आले आहे. ...