लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
रवींद्र जडेजा

रवींद्र जडेजा, मराठी बातम्या

Ravindra jadeja, Latest Marathi News

NZ vs IND, 2nd ODI : रवींद्र जडेजाची फटकेबाजी; कपिल देव अन् धोनीचाही मोडला विक्रम - Marathi News | New Zealand vs India, 2nd ODI : Ravindra Jadeja broke Kapil dev and MS dhoni record | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :NZ vs IND, 2nd ODI : रवींद्र जडेजाची फटकेबाजी; कपिल देव अन् धोनीचाही मोडला विक्रम

सलामीच्या आणि नवव्या जोडीनं केलेल्या भागीदारीच्या जोरावर न्यूझीलंडला समाधानकारक पल्ला गाठून दिला. ईडन पार्कच्या मैदानाचा आकार पाहता टीम इंडियाचे धुरंधर सहज पार करतील, असा आत्मविश्वास सर्वांच्या चेहऱ्यावर झळकत होता. पण, ...

NZ vs IND, 2nd ODI : लढलो, पण हरलो! जडेजा-सैनीच्या खेळीनं मात्र मनं जिंकली - Marathi News | New Zealand vs India, 2nd ODI : New Zealand beat India by 22 runs; seal the series 2-0 with one match to play   | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :NZ vs IND, 2nd ODI : लढलो, पण हरलो! जडेजा-सैनीच्या खेळीनं मात्र मनं जिंकली

सलामीच्या आणि नवव्या जोडीनं केलेल्या भागीदारीच्या जोरावर न्यूझीलंडला समाधानकारक पल्ला गाठून दिला. ईडन पार्कच्या मैदानाचा आकार पाहता टीम इंडियाचे धुरंधर सहज पार करतील, असा आत्मविश्वास सर्वांच्या चेहऱ्यावर झळकत होता. पण... ...

NZ vs IND : न्यूझीलंड-भारत ईडन पार्कवर अखेरचे भिडले तेव्हा 1 चेंडू 2 धावा अन्..., असा रंगला होता थरार! - Marathi News | New Zealand vs India: Remember this game? Our last ODI at Eden Park NZ against India was a final ball thriller | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :NZ vs IND : न्यूझीलंड-भारत ईडन पार्कवर अखेरचे भिडले तेव्हा 1 चेंडू 2 धावा अन्..., असा रंगला होता थरार!

भारत विरुद्ध न्यूझीलंड यांच्यातला दुसरा वन डे सामना उद्या ऑकलंडच्या ईडन पार्कवर खेळवण्यात येणार आहे. यजमान न्यूझीलंड संघानं पहिल्या वन डे सामन्यात टीम इंडियाचे 348 धावांचे लक्ष्य सहज पार केले होते. ...

NZ vs IND : रोहितची माघार; सलामीला नवी जोडी येणार? कोहलीनं सांगितले अंतिम अकरा शिलेदार - Marathi News | India vs New Zealand, ODI : Mayank Agarwal and Prithvi Shaw opening pair tomorrow, KL Rahul to bat at No. 5 | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :NZ vs IND : रोहितची माघार; सलामीला नवी जोडी येणार? कोहलीनं सांगितले अंतिम अकरा शिलेदार

भारत विरुद्ध न्यूझीलंड यांच्यातल्या तीन सामन्यांच्या वन डे मालिकेला बुधवारपासून सुरुवात होत आहे. ...

IND Vs NZ : नवदीप सैनीसाठी शार्दूल ठाकूर त्याग करणार? आज टीम इंडियात हे अंतिम शिलेदार खेळणार? - Marathi News | India vs New Zealand: Will Shardul Thakur make way for Navdeep Saini? India's predicted XI for 3rd T20I  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IND Vs NZ : नवदीप सैनीसाठी शार्दूल ठाकूर त्याग करणार? आज टीम इंडियात हे अंतिम शिलेदार खेळणार?

भारत विरुद्ध न्यूझीलंड यांच्यातला तिसरा ट्वेंटी-20 सामना आज हॅमिल्टन येथे होणार आहे. ...

IND vs NZ :  विराट कोहलीनं तिसऱ्या सामन्यातील अंतिम संघ केला जाहीर, पाहा कोण IN, कोण OUT! - Marathi News | India vs New Zealand : Virat Kohli said Team India will not be looking to make any changes to the winning combination in the 3rd T20I | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IND vs NZ :  विराट कोहलीनं तिसऱ्या सामन्यातील अंतिम संघ केला जाहीर, पाहा कोण IN, कोण OUT!

मालिकेतील तिसरा सामना 29 जानेवारीला हॅमिल्टन येथे होणार आहे. ...

IND Vs NZ, 2nd T20I: लोकेश राहुलची दमदार फटकेबाजी, टीम इंडियाची मालिकेत मजबूत आघाडी - Marathi News | India Vs New Zealand, 2nd T20I: India won by 7 wickets, take 2-0 lead in series | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IND Vs NZ, 2nd T20I: लोकेश राहुलची दमदार फटकेबाजी, टीम इंडियाची मालिकेत मजबूत आघाडी

भारत विरुद्ध न्यूझीलंड यांच्यातल्या दुसऱ्या ट्वेंटी-20 सामन्यात टीम इंडियानं सुरेख सांघिक खेळ केला. ...

IND Vs NZ, 2nd T20I: भारतीय गोलंदाजांची कमाल, किवींच्या धावांवर लावला लगाम - Marathi News | IND Vs NZ, 2nd T20I: New Zealand finishes at 132/5, Team India to chase 133 | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IND Vs NZ, 2nd T20I: भारतीय गोलंदाजांची कमाल, किवींच्या धावांवर लावला लगाम

भारत विरुद्ध न्यूझीलंड यांच्यातल्या दुसऱ्या ट्वेंटी-20 सामन्यात कर्णधार विराट कोहलीनं गोलंदाजांचा सुरेख वापर केला. ...