ravindra jadeja injury Update : मोठ्या आव्हानाचा पाठलाग करताना आता भारतीय संघाला दिलासा देणारी माहिती समोर येत आहे. रिषभ पंत हा उद्या फलंदाजी करू शकेल अशी अपडेट्स मिळाल्यानंतर आता रवींद्र जडेजाबाबतही महत्त्वाची माहिती मिळत आहे. ...
India vs Australia, 3rd Test Day 3 : पुजारा आणि रिषभ यांच्या विकेटनंतर टीम इंडियाची तिसऱ्या कसोटीवरील पकड सैल झाली. ऑस्ट्रेलियाच्या पहिल्या डावातील ३३८ धावांच्या उत्तरात टीम इंडियाला २४४ धावाच करता आल्या. ...
India vs Australia, 3rd Test Day 3 : चेतेश्वर पुजारा ( Cheteshwar Pujara) आणि रिषभ पंत ( Rishabh Pant) यांच्या विकेटनंतर टीम इंडियाची तिसऱ्या कसोटीवरील पकड सैल झाली. ...
स्मिथ हा अखेरचा फलंदाज जो हेजलवूडच्या सोबतीने प्रत्येक चेंडू फटकाविण्याच्या इराद्याने खेळत होता. त्याचवेळी जडेजाचा थ्रो थेट यष्टीवर आदळताच त्याच्या खेळीचा अंत झाला. ...
India vs Australia, 3rd Test, Day 2 : मयांक अग्रवालच्या जागी संघात पुनरागमन करणाऱ्या रोहितनं युवा फलंदाज शुबमनसह ऑस्ट्रेलियाच्या गोलंदाजांचा सामना केला. ...