IPL 2022, CSK: आयपीएलमधील दिग्गज संघ असलेल्या चेन्नई सुपरकिंग्सची या हंगामात अत्यंत निराशाजनक कामगिरी झाली आहे. त्यातच चेन्नईच्या संघामध्ये नेतृत्वावरून गोंधळ दिसत असून, अवघ्या ३७ दिवसांतच नवा कर्णधार Ravindra Jadejaने चेन्नईचं कर्णधारपद सोडलं आहे. ...
इंडियन प्रीमिअर लीगच्या १५ व्या पर्वाला सुरुवात होण्यापूर्वी महेंद्रसिंग धोनीने ( MS Dhoni) चेन्नई सुपर किंग्सच्या ( CSK) नेतृत्वाची जबाबदारी रवींद्र जडेजाकडे ( Ravindra Jadeja) सोपवली होती ...
अंबाती रायडूने हात जोडले. धोनीने ज्या पद्धतीने फलंदाजी केली, ती पाहता जुने दिवस परत आल्यासारखे वाटत होते. धोनीमध्ये धावांची भूक कायम आहे आणि या विजयामुळे आम्ही अपेक्षा कायम राखल्याचे जडेजा म्हणाला. ...