भारताचा अष्टपैलू खेळाडू रवींद्र जडेजा याची पत्नी रिबावा ही उत्तर जामनगर मतदार संघातून भाजपाच्या तिकिटावर उभी राहिली आहे आणि जडेजा पत्नीसाठी जोरदार प्रचार करतोय. पण, जडेजाची बहिण व वडील हे काँग्रेसच्या उमेदवाराचा प्रचार करत आहेत ...
भारतीय खेळाडूंसोबत सर्फिंग करताना रवींद्र जडेजा पडला आणि त्याची गुडघ्याची दुखापत बळावली, अशी माहिती सुत्रांनी दिली. त्यानंतर आता बांगलादेश दौऱ्यावरील वन डे मालिकेतही त्याने माघार घेतल्याचे BCCI ने जाहीर केले ...
Gujarat Election 2022: जामनगर उत्तर या मतदारसंघात भाजपने भारतीय क्रिकेट खेळाडू रवींद्र जडेजाची पत्नी रिवाबा जडेजा यांच्या रुपात हायप्रोफाइल युवा चेहरा दिला आहे. ...