लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
रवींद्र जडेजा

रवींद्र जडेजा, मराठी बातम्या

Ravindra jadeja, Latest Marathi News

Video: रवींद्र जडेजाच्या आमदार पत्नीला राग अनावर; महिला महापौर आणि खासदारावर भडकल्या - Marathi News | Ravindra Jadeja's wife MLA Rivaba Jadeja got angry on female mayor and MP | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Video: रवींद्र जडेजाच्या आमदार पत्नीला राग अनावर; महिला महापौर आणि खासदारावर भडकल्या

आमदार रिवाबा जडेजाचा आपल्याच पक्षातील महापौर आणि खासदारासोबत वाद, नेमकं कारण काय? पाहा व्हिडिओ... ...

"सगळे जिंकण्यासाठी खेळतात पण...", पाकिस्तानविरूद्धच्या सामन्यावरून जड्डूची 'मन की बात' - Marathi News | Indian all-rounder Ravindra Jadeja has commented on the match against Pakistan in ICC ODI World Cup 2023  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :"सगळे जिंकण्यासाठी खेळतात पण काहीवेळा...", जड्डूने सांगितली 'मन की बात

 icc odi world cup 2023 : ५ ऑक्टोबरपासून भारतात वन डे विश्वचषकाचा थरार रंगणार आहे.  ...

रवींद्र जडेजाची तीन वेळा झाली डोप चाचणी, तर कोहली, रोहितची एकदाही नाही... - Marathi News | Ravindra Jadeja was tested for dope three times | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :रवींद्र जडेजाची तीन वेळा झाली डोप चाचणी, तर कोहली, रोहितची एकदाही नाही...

पाच महिन्यांत सर्वाधिक नमुने क्रिकेटपटूंचे, यंदा कर्णधार रोहित शर्मा आणि विराट कोहली यांची डोप चाचणी झाली नाही. २०२१ आणि २०२२ ला रोहितची तीन- तीन वेळा चाचणी झाली होती.  ...

VIDEO : "मी अनेकांच्या गोलंदाजीवर अशा कॅचेस घेतो पण...", जड्डू झाला 'विराट' फॅन - Marathi News | India win IND vs WI ODI 1st match by 5 wickets, Ravindra Jadeja praises Virat Kohli's catch with Kuldeep Yadav in video shared by BCCI  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :VIDEO : "मी अनेकांच्या गोलंदाजीवर अशा कॅचेस घेतो पण...", जड्डू झाला 'विराट' फॅन

ravindra jadeja on virat kohli catch : पहिल्या सामन्यात ५ गडी राखून विजय मिळवत रोहितसेनेने विजयरथ कायम ठेवला आहे.   ...

इशान किशनचा मौके पे चौका! भारत जिंकला, पण ११५ धावा करण्यासाठी गमावले ५ फलंदाज - Marathi News | India vs West Indies, 1st ODI Live Marathi : Ishaan Kishan scored half century, India have defeated West Indies by 5 wickets | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :इशान किशनचा मौके पे चौका! भारत जिंकला, पण ११५ धावा करण्यासाठी गमावले ५ फलंदाज

India vs West Indies, 1st ODI Live Marathi : भारतीय संघाने पहिल्या वन डे सामन्यात विजय मिळवून तीन सामन्यांच्या मालिकेत १-० अशी आघाडी घेतली. ...

टाटा, बाय-बाय, खतम! २ तासांत विंडीजचा खेळ खल्लास; कुलदीप-जड्डूने २६ धावांत ७ फलंदाज पाठवले माघारी - Marathi News | India vs West Indies, 1st ODI Live Marathi : Kuldeep Yadav 4/6, Ravindra jadeja 3/37, West Indies 114 all-out | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :टाटा, बाय-बाय, खतम! २ तासांत विंडीजचा खेळ खल्लास; कुलदीप-जड्डूने २६ धावांत ७ फलंदाज पाठवले माघारी

India vs West Indies, 1st ODI Live Marathi : वर्ल्ड कप स्पर्धेतून बाद ठरल्यानंतर वेस्ट इंडिजचा संघ वन डे मालिकेत संघर्ष दाखवेल अशी अपेक्षा फोल ठरली. ...

७ चेंडूंत ३ विकेट्स! रवींद्र जडेजाने विंडीजला धक्के दिले, विराट कोहलीच्या कॅचने चकित केले, Video - Marathi News | India vs West Indies, 1st ODI Live Marathi : Stunning catch by Virat Kohli; Shimron Hetmyer, Rovman Powell & Romario Shepherd is dismissed by Ravindra Jadeja as West Indies lost their 7th wicket, Video | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :७ चेंडूंत ३ विकेट्स! रवींद्र जडेजाने विंडीजला धक्के दिले, विराट कोहलीच्या कॅचने चकित केले, Video

India vs West Indies, 1st ODI Live Marathi : भारतीय संघाने पहिल्या वन डे सामन्यात वेस्ट इंडिजचे ७ फलंदाज ९९ धावांवर माघारी पाठवले आहेत. ...

मुकेश कुमारच्या गोलंदाजीवर रवींद्र जडेजाचा अफलातून झेल; शार्दूल ठाकूरने उडवला 'दांडा', Video  - Marathi News | India vs West Indies, 1st ODI Live Marathi : Video : Ravindra Jadeja takes a jumping catch, Mukesh Kumar has his first ODI wicket, Shardul Thakur cleans up Brandon King, West Indies 45/3 | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :मुकेश कुमारच्या गोलंदाजीवर रवींद्र जडेजाचा अफलातून झेल; शार्दूल ठाकूरने उडवला 'दांडा', Video 

India vs West Indies, 1st ODI Live Marathi : भारतीय संघाने पहिल्या वन डे सामन्यात चांगली सुरूवात केली आहे. ... ...