लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
रविंद्र धंगेकर

Ravindra Dhangekar Latest News

Ravindra dhangekar, Latest Marathi News

Ravindra Dhangekar रविंद्र धंगेकर-  आमदार रविंद्र धंगेकर हे पुण्यातील काँग्रेसचे नेते आहेत. कसबा पेठ विधानसभा निवडणुकीत विजय मिळवत ते आमदार झाले.
Read More
Kasba Vidhan Sabha: कसब्यात रासने धंगेकरांपेक्षा श्रीमंत; २ उमेदवार बारावी, तर एक उमेदवार ८ वी पास - Marathi News | Kasba Vidhan Sabha: Kasbaat Rasane Richer Than Dhangekar; 2 candidates 12th pass and one candidate 8th pass | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Kasba Vidhan Sabha: कसब्यात रासने धंगेकरांपेक्षा श्रीमंत; २ उमेदवार बारावी, तर एक उमेदवार ८ वी पास

हेमंत रासने तब्बल १८ कोटींचे धनी असून धंगेकर आणि भोकरेंपेक्षा श्रीमंत आहेत, शिक्षणात रासने व भोकरे बारावी, तर धंगेकर आठवी पास ...

पुणे शहराच्या ८ विधानसभा मतदारसंघातील अंतिम उमेदवार ठरले; खेळाडू जुने, सामने नवीन - Marathi News | Pune City 8 Vidhan Sabha constituencies are the final candidates; Players old, matches new | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुणे शहराच्या ८ विधानसभा मतदारसंघातील अंतिम उमेदवार ठरले; खेळाडू जुने, सामने नवीन

शहरातील अनेक ठिकाणी भाजप चे विद्यमान आमदार विरुद्ध आघाडी चे उमेदवारांसह बंडखोर मैदानात उतरले आहेत ...

Kasba Vidhan Sabha: कसब्याचा आमदार कोण? लढत तिरंगी, दोघांत तिसरा आल्याने मतांचं गणित बदलणार - Marathi News | Kasba Vidhan Sabha: Who is Kasba MLA? The fight is three-way, the calculation of votes will change as the third comes between the two | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Kasba Vidhan Sabha: कसब्याचा आमदार कोण? लढत तिरंगी, दोघांत तिसरा आल्याने मतांचं गणित बदलणार

धंगेकर मनसेत असताना प्रचंड मताधिक्य मिळवले असल्याने मनसेला कसब्यातून मतं मिळणार हे स्पष्ट झाले आहे. ...

Kasba Vidhan Sabha: कसब्यात प्रमुख लढत दुरंगी होणार; मनसेच्या एन्ट्रीने दोघांची धाकधूक वाढली - Marathi News | The main fight in the town will be bitter; The entry of MNS increased the intimidation of both | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Kasba Vidhan Sabha: कसब्यात प्रमुख लढत दुरंगी होणार; मनसेच्या एन्ट्रीने दोघांची धाकधूक वाढली

रवींद्र धंगेकर मनसे पक्षात असताना २००९ च्या विधानसभेत भाजपची दमछाक केली होती ...

पुण्यात भाजपाला बसणार मोठा फटका?; कसबा पेठ उमेदवार निवडीवरून पसरली नाराजी - Marathi News | Maharashtra Assembly Election 2024 - Kunal Tilak, Dheeraj Ghate upset over BJP nomination of Hemant Rasane in Kasba Peth Constituency | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :पुण्यात भाजपाला बसणार मोठा फटका?; कसबा पेठ उमेदवार निवडीवरून पसरली नाराजी

पुण्यातील कसबा पेठ मतदारसंघात पुन्हा एकदा रवींद्र धंगेकर विरुद्ध हेमंत रासने अशी लढत पाहायला मिळणार आहे. त्यात भाजपातील इच्छुकांची नाराजी जाहीर समोर आली आहे. ...

पोटनिवडणुकीत पराभव तरी भाजपने दिली पुन्हा संधी! हेमंत रासनेंनी कसं जुळवलं गणित? - Marathi News | Despite the defeat in the by election BJP gave another chance to Hemant Rasane from kasba assembly seat | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पोटनिवडणुकीत पराभव तरी भाजपने दिली पुन्हा संधी! हेमंत रासनेंनी कसं जुळवलं गणित?

रस्त्यावर टेबल मांडत सोडवल्या नागरिकांच्या अडचणी, रासनेंनी दीड वर्षात बदललं कसब्याचं गणित, भाजपकडून मिळाली संधी. ...

Kasba Vidhan Sabha: कसब्यात अनपेक्षित उमेदवारी; मनसेकडून गणेश भोकरे विधानसभेच्या मैदानात - Marathi News | Unexpected candidacy in the town; Ganesh Bhokare from MNS in Vidhan Sabha grounds | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Kasba Vidhan Sabha: कसब्यात अनपेक्षित उमेदवारी; मनसेकडून गणेश भोकरे विधानसभेच्या मैदानात

गणेश भोकरे यांच्या नावाची चर्चा नसतानाही मनसेकडून अचानक भोकरेंचे नाव समोर आल्याने विरोधकांच्या भुवया उंचावल्या आहेत ...

रवींद्र धंगेकरांच्या पत्नीने कोट्यवधींची मालमत्ता हडपली? गणेश बीडकर यांचा आरोप फेटाळला - Marathi News | Ravindra Dhangekar's wife grabbed property worth crores? Ganesh Bidkar's allegation was rejected | Latest pune News at Lokmat.com

पुणे :रवींद्र धंगेकरांच्या पत्नीने कोट्यवधींची मालमत्ता हडपली? गणेश बीडकर यांचा आरोप फेटाळला

दबावाखाली कामे केली जात असून सध्या निवडणूकीच्या तोंडावर असे खोटे आरोप केले जात आहेत ...