Ravindra Dhangekar रविंद्र धंगेकर- आमदार रविंद्र धंगेकर हे पुण्यातील काँग्रेसचे नेते आहेत. कसबा पेठ विधानसभा निवडणुकीत विजय मिळवत ते आमदार झाले. Read More
रवींद्र धंगेकर म्हणाले की, हा पक्ष शिवसेनाप्रमुखांचा आहे. सत्ता जर जनतेच्या कामाच्या आड येत असेल तर सत्ता बाजूला ठेवा आणि तुम्ही जनतेच्या कामासाठी रस्त्यावर उतरा असं बाळासाहेब ठाकरे म्हणायचे. त्यांच्या कुशीत तयार झालेले एकनाथ शिंदे आहेत. ...
आपल्या मंत्रीपदाचा गैरवापर करत अवघ्या २ दिवसांमध्ये कर्ज प्रकरण, तारण व जागेची खरेदी ही सगळी प्रक्रिया नियमबाह्य पद्धतीने वापरून प्रशासकीय यंत्रणेचा गैरवापर केला - रवींद्र धंगेकर ...
मी कुठेही भारतीय जनता पार्टीचे नाव घेतले नाही. याउलट भाजपा नेतेच बेछुटपणे माझ्यावर आरोप करतात. मी त्यांच्या आरोपांना उत्तरही दिले आहे. एकनाथ शिंदे यांनी जर मला बोलावले तर मी त्यांच्याशी चर्चा करेन असं रवींद्र धंगेकर यांनी सांगितले. ...
टेंडर कसे भरायचे हे मुरलीधर मोहोळ यांना चांगले माहिती होते. एवढी मोठी जमीन विकताना केवळ ३ कंपन्यांनीच अर्ज भरले होते. या तिन्ही कंपन्या मुरलीधर मोहोळ यांच्याच जवळच्या आहेत असा आरोप शिंदेसेनेचे महानगर प्रमुख रवींद्र धंगेकर यांनी केला. ...