लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
रविंद्र धंगेकर

Ravindra Dhangekar Latest News

Ravindra dhangekar, Latest Marathi News

Ravindra Dhangekar रविंद्र धंगेकर-  आमदार रविंद्र धंगेकर हे पुण्यातील काँग्रेसचे नेते आहेत. कसबा पेठ विधानसभा निवडणुकीत विजय मिळवत ते आमदार झाले.
Read More
शिंदेसेनेच्या मिशन टायगरमध्ये पुण्यात राष्ट्रवादीचा खोडा; नेमकं कारण काय ? - Marathi News | Shinde Sena Tiger Mission Nationalist involvement in Shinde Sena Tiger Mission Public invitation to join the party | Latest pune News at Lokmat.com

पुणे :शिंदेसेनेच्या मिशन टायगरमध्ये पुण्यात राष्ट्रवादीचा खोडा; नेमकं कारण काय ?

पक्षप्रवेशांचे जाहीर आमंत्रण; राजकीय बळकटी येणार असल्याचा दावा ...

पक्ष मोठा असल्याने मतभेद असणार, पण म्हणून कोणी लगेच पक्ष सोडत नाहीत - रवींद्र धंगेकर - Marathi News | Since the party is big, there will be differences, but that doesn't mean anyone is leaving the party immediately - Ravindra Dhangekar | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पक्ष मोठा असल्याने मतभेद असणार, पण म्हणून कोणी लगेच पक्ष सोडत नाहीत - रवींद्र धंगेकर

लोकसभेपासून विधानसभा तसेच दरम्यानच्या महापालिका निवडणुकीतही पुण्यात अपयशच पाहणाऱ्या काँग्रेसमधून आता नेत्यांसह कार्यकर्तेही बाहेर पडू लागले आहेत ...

रवींद्र धंगेकरांना आता अजित पवारांच्या राष्ट्रवादीचीही ऑफर; धनुष्यबाण उचलणार की घड्याळ हाती बांधणार? - Marathi News | Congress ex mla Ravindra Dhangekar now gets an offer from Ajit Pawars NCP | Latest pune News at Lokmat.com

पुणे :रवींद्र धंगेकरांना आता अजित पवारांच्या राष्ट्रवादीचीही ऑफर; धनुष्यबाण उचलणार की घड्याळ हाती बांधणार?

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या राष्ट्रवादीकडूनही धंगेकर यांना पक्षप्रवेशासाठी जाहीरपणे ऑफर देण्यात आली आहे. ...

“रवींद्र धंगेकरांना ताकदीने काम करायचे असेल तर एकनाथ शिंदेंशिवाय पर्याय नाही”: उदय सामंत - Marathi News | uday samant said if ravindra dhangekar wants to work with strength then there is no alternative but eknath shinde | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“रवींद्र धंगेकरांना ताकदीने काम करायचे असेल तर एकनाथ शिंदेंशिवाय पर्याय नाही”: उदय सामंत

Shiv Sena Shinde Group Uday Samant News: रवींद्र धंगेकर यांना आधीच पक्षात येण्याचे निमंत्रण दिले आहे, असे उदय सामंत यांनी म्हटले आहे. ...

“तसे स्टेटस ठेवले तर गैर काय? रवींद्र धंगेकर काँग्रेस सोडून जाणार नाहीत”: हर्षवर्धन सपकाळ - Marathi News | congress harshvardhan sapkal said ravindra dhangekar will not be left the party | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“तसे स्टेटस ठेवले तर गैर काय? रवींद्र धंगेकर काँग्रेस सोडून जाणार नाहीत”: हर्षवर्धन सपकाळ

Congress Harshwardhan Sapkal News: रवींद्र धंगेकर काँग्रेसला सोडचिठ्ठी देऊन शिवसेना शिंदे गटात जाणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. ...

'...त्यामुळे मी शिवसेनेत चाललोय असं वातावरण झालं'; रविंद्र धंगेकरांनी पक्षांतराच्या चर्चांवर सोडलं मौन - Marathi News | 'There was an atmosphere that I was walking in the Shiv Sena'; Ravindra Dhangekar breaks silence on talks of defecting | Latest pune News at Lokmat.com

पुणे :'...त्यामुळे मी शिवसेनेत चाललोय असं वातावरण झालं'; धंगेकरांनी पक्षांतराच्या चर्चांवर सोडलं मौन

रविंद्र धंगेकर यांचा गळ्यात भगवा रुमाल असलेला एक व्हिडीओ व्हायरल झाला. त्यात उदय सामंत यांनी शिवसेनेत येण्याची ऑफर दिल्याने चर्चांचा धुरळा उडाला आहे.  ...

काँग्रेसच्या माजी आमदारानं घेतली एकनाथ शिंदेंची भेट; शिवसेनेत प्रवेश करणार? - Marathi News | Former Congress MLA Ravindra Dhangekar meets Eknath Shinde; Will he join Shiv Sena? | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :काँग्रेसच्या माजी आमदारानं घेतली एकनाथ शिंदेंची भेट; शिवसेनेत प्रवेश करणार?

मी माझ्या कामावर ठाम आहे. माझ्याकडे लढायची ताकद नेहमी असते असं या माजी आमदाराने शिंदेंची भेट घेतल्यानंतर म्हटलं आहे. ...

Kasba Vidhan Sabha Election Result 2024: कसब्यात बेफिकिरी नडली! पोटनिवडणुकीत ११ हजारांनी जिंकवून देणाऱ्या धंगेकरांना जनतेने १९ हजारांनी पाडले - Marathi News | kasba vidhan sabha election result 2024 ravindra dhangekar who won by 11 thousand in the by election was defeated by the people by 19 thousand | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Kasba Vidhan Sabha Election Result 2024: कसब्यात बेफिकिरी नडली! पोटनिवडणुकीत ११ हजारांनी जिंकवून देणाऱ्या धंगेकरांना जनतेने १९ हजारांनी पाडले

Kasba Assembly Election 2024 Result बंडखोरी झाली, होऊ द्या. कोणी काम करत नाही, नको करू द्या, अशा वृत्तीनेच पक्ष काम करत होता. त्याचा फटका धंगेकरांना बसला ...