लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
रविंद्र धंगेकर

Ravindra Dhangekar Latest News

Ravindra dhangekar, Latest Marathi News

Ravindra Dhangekar रविंद्र धंगेकर-  आमदार रविंद्र धंगेकर हे पुण्यातील काँग्रेसचे नेते आहेत. कसबा पेठ विधानसभा निवडणुकीत विजय मिळवत ते आमदार झाले.
Read More
“रवींद्र धंगेकरांनी माफी मागावी, नाहीतर मानहानीचा दावा करणार”: हसन मुश्रीफ, पण प्रकरण काय? - Marathi News | hasan mushrif said ravindra dhangekar should apologized otherwise will case on him for defamation | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“रवींद्र धंगेकरांनी माफी मागावी, नाहीतर मानहानीचा दावा करणार”: हसन मुश्रीफ, पण प्रकरण काय?

Hasan Mushrif News: या लोकसभेत पराभव होणार, हे माहिती असणार असल्याने रवींद्र धंगेकर स्टंटबाजी करत आहेत, अशी टीका हसन मुश्रीफ यांनी केली. ...

पुण्यातून भाजपला कितीचं लीड मिळणार?; मुरलीधर मोहोळांनी सांगितला आकडा   - Marathi News | How much lead will BJP get from Pune bjp Muralidhar Mohol told the figure   | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुण्यातून भाजपला कितीचं लीड मिळणार?; मुरलीधर मोहोळांनी सांगितला आकडा  

दोन्ही उमेदवार तुल्यबळ असल्याने या निवडणुकीत नेमकं कोण विजयी होणार, याबाबत मतदारसंघात उत्सुकता आहे. ...

पोलीस कॉन्स्टेबलची चौकशी करत निलंबित करा; अन्यथा ४८ तासात व्हिडिओ ट्विट करणार-धंगेकरांचा इशारा - Marathi News | suspend investigating police constables Otherwise the video will be tweeted in 48 hours ravindra dhangekar warning | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पोलीस कॉन्स्टेबलची चौकशी करत निलंबित करा; अन्यथा ४८ तासात व्हिडिओ ट्विट करणार-धंगेकरांचा इशारा

आजपासून मी तुम्हाला दररोज एका पोलिस स्टेशनवर सुरू असलेल्या गैर-कारभाराची कथा पाठवणार ...

अग्रवालची बाजू मांडायला वकील कमी पडले म्हणून तुम्ही ही जबाबदारी घेतली; धंगेकरांचा मोहोळांवर निशाणा - Marathi News | You took this responsibility because the lawyers were not able to defend vishal Agarwal ravindra dhangekar targets murlidhar mohol | Latest pune News at Lokmat.com

पुणे :अग्रवालची बाजू मांडायला वकील कमी पडले म्हणून तुम्ही ही जबाबदारी घेतली; धंगेकरांचा मोहोळांवर निशाणा

दोन कुटुंब उध्वस्त झाले असून त्यांच्या घरातली २ कमावते गेलेत, त्यांचे अश्रू पुसायचे सोडून तुम्ही अजूनही पोलीस आणि बिल्डरची बाजू मांडताय....? ...

"फडणवीसांनी सांगितले तेच खरे, हा घ्या पुरावा; धंगेकरांवर मुरलीधर मोहोळांचा पलटवार - Marathi News | What Fadnavis said is true here is the proof bjp leader Muralidhar Mohols counter attack on ravindra Dhangekar | Latest pune News at Lokmat.com

पुणे :"फडणवीसांनी सांगितले तेच खरे, हा घ्या पुरावा; धंगेकरांवर मुरलीधर मोहोळांचा पलटवार

ही १९ तारखेचीच कॉपी तुमच्या माहितीसाठी देत आहे, त्यामध्ये कलम ३०४ आधीपासूनच आहे, असा दावा मुरलीधर मोहोळ यांनी केला आहे. ...

"फडणवीसांनी पुणेकरांना दिशाभूल करणारी माहिती दिली"; FIR कॉपी दाखवत धंगेकरांचा गंभीर आरोप - Marathi News | devendra Fadnavis gave misleading information to Punekar serious allegations of ravindra dhangekar Showing the FIR copy | Latest pune News at Lokmat.com

पुणे :"फडणवीसांनी पुणेकरांना दिशाभूल करणारी माहिती दिली"; FIR कॉपी दाखवत धंगेकरांचा गंभीर आरोप

देवेंद्र फडणवीसांनी दिलेली माहिती पुणेकरांची दिशाभूल करणारी असून पोलिसांनी सुरुवातीला ३०४ अ हे कलम लावलं असल्याचा दावा धंगेकर यांनी केला आहे. ...

'बिल्डर लॉबी भाजपसाठी काम करते, पुण्यात येऊन फडणवीसांचा दिखावा'; रवींद्र धंगेकरांचा आरोप - Marathi News | Builder lobby in Pune works for BJP Ravindra Dhangekar alleges Devendra Fadnavis | Latest pune News at Lokmat.com

पुणे :'बिल्डर लॉबी भाजपसाठी काम करते, पुण्यात येऊन फडणवीसांचा दिखावा'; रवींद्र धंगेकरांचा आरोप

Ravindra Dhangekar : पुण्यातील कार अपघातावरुन काँग्रेस आमदार रवींद्र धंगेकर यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर आरोप केले आहेत. ...

पर्वती मतदारसंघातून भाजपला नेहमीच आघाडी; पण पक्षफुटीचा परिणाम होण्याची दाट शक्यता - Marathi News | BJP always lead from Parvati Constituency But there is a high probability of party split | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पर्वती मतदारसंघातून भाजपला नेहमीच आघाडी; पण पक्षफुटीचा परिणाम होण्याची दाट शक्यता

पर्वती विधानसभा मतदारसंघात २४ पैकी २१ नगरसेवक असून भाजपचे वर्चस्व असले तरी पक्षफुटीने लोकसभेची गणिते बदलणार ...