Ravindra Dhangekar रविंद्र धंगेकर- आमदार रविंद्र धंगेकर हे पुण्यातील काँग्रेसचे नेते आहेत. कसबा पेठ विधानसभा निवडणुकीत विजय मिळवत ते आमदार झाले. Read More
पुण्यातील निवडणूक ही नगरसेवकांची निवडणूक संबोधली जात होती. कारण या मतदारसंघात उभारलेले प्रमुख उमेदवार हे यापूर्वी पुणे महापालिकेत नगरसेवक राहिले आहेत.... ...
पुणे लोकसभा मतदारसंघात २०१९ च्या निवडणुकीत १० लाख ३५ हजार २३६ नागरिकांनी मतदानाचे कर्तव्य पार पाडले हाेते. यंदा ११ लाख ३ हजार ६७८ मतदारांनी मतदानाचा हक्क बजाविला आहे. त्यामुळे गेल्या निवडणुकीपेक्षा ६८ हजार ४२२ अधिक मतदान झाले आहे..... ...
पुणे लोकसभा मतदारसंघात एकूण २० लाख ६१ हजार २७६ मतदार आहेत. त्यापैकी ११ लाख ३ हजार ६७८ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. (Ravindra Dhangekar Vs Murlidhar Mohol Vs Vasant More) ...
लोकसभा निवडणुकीचा निकाल मंगळवारी (दि. ४) जाहीर होणार आहे. या निकालाचे काउंटडाउन सुरू झाले असून पुणे लोकसभा मतदारसंघाच्या उमेदवारांमध्ये धाकधूक सुरू झाली आहे.... ...
डॉ. पवार यांना नुकतेच महापालिकेच्या आरोग्यप्रमुख पदावरून निलंबित करण्यात आले आहे. त्यावर धंगेकर यांनी हा आरोग्यमंत्र्यावर आरोप केल्याने आरोग्य क्षेत्रात एकच खळबळ उडाली आहे... ...