लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
रवी शास्त्री

रवी शास्त्री

Ravi shastri, Latest Marathi News

आयपीएल गाजवणाऱ्या तीन खेळाडूंना वन डे वर्ल्ड कप संघात मिळेल संधी! Ravi Shastri यांना विश्वास - Marathi News | India great Ravi Shastri has revealed the young batters that have impressed him during the ongoing IPL that could make  this year's ICC Men's Cricket World Cup. | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :आयपीएल गाजवणाऱ्या तीन खेळाडूंना वन डे वर्ल्ड कप संघात मिळेल संधी! Ravi Shastri यांना विश्वास

तीन युवा खेळाडूंनी इंडियन प्रीमिअर लीग २०२३ मधील कामगिरीने भारताचे माजी प्रशिक्षक रवी शास्त्री ( Ravi Shastri) यांना प्रभावीत केले आहे ...

विराट कोहली, रोहित शर्मा यांनी ट्वेंटी-२० संघातील जागा रिक्त करावी - रवी शास्त्री - Marathi News | Former Indian head coach Ravi Shastri feels Virat Kohli and Rohit Sharma should make way for youngsters in T20I cricket | Latest cricket Photos at Lokmat.com

क्रिकेट :विराट कोहली, रोहित शर्मा यांनी ट्वेंटी-२० संघातील जागा रिक्त करावी - रवी शास्त्री

२०२४साली होणाऱ्या ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेच्या तयारीला भारतीय संघाने आतापासूनच सुरुवात करायला हवी. माजी मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री यांनी ( Ravi Shastri) त्या स्पर्धेसाठी टीम इंडियाने कोणत्या खेळाडूंना संधी द्यायली हवी याबाबत सांगताना मोठे विधान ...

 "फक्त १५० किमी प्रति ताशी वेगाने काही होत नाही", शास्त्रींनी उमरान मलिकचे टोचले कान - Marathi News | Nothing happens at just 150 kmph, former Indian coach Ravi Shastri advises Umran Malik | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट : "फक्त १५० किमी प्रति ताशी वेगाने काही होत नाही", शास्त्रींनी मलिकचे टोचले कान

ravi shastri on umran malik : आयपीएल २०२३ मध्ये अनेक असे शिलेदार आहेत, ज्यांना खराब फॉर्मचा सामना करावा लागत आहे. ...

तू कोण, याने फरक पडत नाही! रवी शास्त्री यांचे MI कर्णधार रोहित शर्माबाबत मोठं विधान - Marathi News | You can go flat no matter who you are ; Ravi Shastri has shared his honest assessment of Rohit Sharma's performance as Mumbai Indians' (MI) captain  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :तू कोण, याने फरक पडत नाही! रवी शास्त्री यांचे MI कर्णधार रोहित शर्माबाबत मोठं विधान

इंडियन प्रीमिअर लीगची सर्वाधिक पाच जेतेपदपदं जिंकणारा कर्णधार रोहित शर्मा ( Rohit Sharma) सध्या चांगल्या कामगिरीशी झगडताना दिसतोय.... ...

विराट कोहलीला 'शांत' राहा असं सांगायला मी 'पागल' नाही! रवी शास्त्रींच्या विधानानं सारे चक्रावले - Marathi News | Ravi Shastri replies on Virat Kohli's aggression, kyu calm down hona hai yaar, usko express karne do | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :विराट कोहलीला 'शांत' राहा असं सांगायला मी 'पागल' नाही! रवी शास्त्रींचं विधानानं सारे चक्रावले

Virat Kohli vs Gautam Gambir : 'यू लव्ह हिम, यू हेट हिम, यू कान्ट इग्नोर'..  विराट कोहली हे क्रिकेट जगतातील एक असे नाव आहे आणि ज्याच्याबद्दल हे म्हटले जाते. ...

प्रत्येक गोष्टीला मर्यादा असते, काय ते एकदाचं बसून मिटवा! गंभीर-कोहली यांना रवी शास्त्रींनी खडसावले - Marathi News | Best thing would be to sit Gautam Gambhir and Virat Kohli down and put an end to it once and for all: ex head coach Ravi Shastri give advice | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :प्रत्येक गोष्टीला मर्यादा असते, काय ते एकदाचं बसून मिटवा! गंभीर-कोहली यांना रवी शास्त्रींनी खडसावले

Gautam Gambhir vs Virat Kohli IPL 2023 : गौतम गंभीर आणि विराट कोहली यांच्यात जबरदस्त राडा झाला.ज्यावर आता टीम इंडियाचे माजी प्रशिक्षक रवी शास्त्री ( Ravi Shastri)  यांनी आपली बाजू मांडली आहे. ...

रवी शास्त्रींचा गौप्यस्फोट! संघ निवडीच्या बैठकीत मला सोडून नको असलेली माणसं असायची - Marathi News | Former India head coach Ravi Shastri made a bombshell revelation about the BCCI’s selection committee meetings which were against the constitution | Latest cricket Photos at Lokmat.com

क्रिकेट :रवी शास्त्रींचा गौप्यस्फोट! संघ निवडीच्या बैठकीत मला सोडून नको असलेली माणसं असायची

Indian Cricket Team: भारतीय संघाचे माजी प्रशिक्षक रवी शास्त्री ( Ravi Shastri) यांनी BCCI च्या निवड समितीच्या बैठकीत होणाऱ्या घटनाबाह्य प्रसंगाबाबत मोठा गौप्यस्फोट केलाय. ...

MS Dhoni सहज १००वी कसोटी गाजावाजा करत खेळला असता, पण...! रवी शास्त्रींचा कोणावर निशाणा? - Marathi News | MS Dhoni would have loved that 100 Test match mark, he doesn't want that; Ravi Shastri   | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :MS Dhoni सहज १००वी कसोटी गाजावाजा करत खेळला असता, पण...! रवी शास्त्रींचा कोणावर निशाणा?

बीसीसीआयने जून महिन्यात होणाऱ्या जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेसाठी भारतीय संघ जाहीर केला. WTC Final मध्ये भारत-ऑस्ट्रेलिया असा सामना होणार आहे. ...