राज्यातील वरिष्ठ IPS अधिकाऱ्यांच्या बदल्या; रविंद्र शिसवे राज्य गुप्तवार्ता विभागाच्या सहआयुक्तपदी, तर शारदा निकम यांची अमली पदार्थ विरोधी टास्क फोर्सच्या विशेष पोलीस महानिरीक्षकपदी बदली.
वर्ल्ड कप स्पर्धेतील दावेदार भारतीय संघाला उपांत्य फेरीत गाशा गुंडाळावा लागला. मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री यांच्यासह साहाय्यक स्टाफचा कार्यकाळ वर्ल्ड कप स्पर्धेपर्यंतच होता, परंतु आगामी वेस्ट इंडिज दौऱ्यापर्यंत या सर्वांना मुदतवाढ देण्यात आली आहे. ...
वर्ल्ड कप स्पर्धेतील अपयशानंतर भारतीय संघात बदलाचे वारे वाहत आहेत. मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री यांच्यासह साहाय्यक प्रशिक्षकांचा कार्यकाळ वर्ल्ड कप स्पर्धेपर्यंतच होता. ...
मुख्य प्रशिक्षकपदासह सहयोगी स्टाफच्या नेमणुकीसाठी बीसीसीआय लवकरच नव्याने अर्ज मागविणार आहे. यामुळे सध्याचे मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री यांनाही नव्याने अर्ज करावा लागेल. ...