रैना हा बऱ्याच कालावधीपासून भारतीय संघात नाही. पण यापूर्वी रैनाने भारताकडून चौथ्या क्रमांकावर खेळताना चांगली कामगिरी केली होती. त्यामुळे आता रैनाला चौथ्या क्रमांकासाठी संधी देणार का, हा मोठा प्रश्न उपस्थित राहीला आहे. ...
ट्वेंटी-20 मालिका बरोबरीत सुटल्यानंतर दोन्ही संघांनी आता कसोटी मालिकेकडे मोर्चा वळवला आहे. 2 ऑक्टोबरपासून पहिल्या कसोटी सामन्याला सुरुवात होणार आहे. ...