भारतीय क्रिकेट संघाचे माजी प्रशिक्षक रवी शास्त्री यांनी एक खळबळजनक दावा केला आहे. एका वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत शास्त्री म्हणाले की, काही लोकांना मी टीम इंडियाचा प्रशिक्षक म्हणून नको होतो. ...
शास्त्री 2014 मध्ये टीम इंडियाशी जोडले गेले होते. मुख्य प्रशिक्षक होण्यापूर्वी ते संचालक म्हणून संघाशी जोडले गेले. यानंतर, अनिल कुंबळेचा मुख्य प्रशिक्षक म्हणून कार्यकाळ 2017 मध्ये संपल्यानंतर, शास्त्री मुख्य प्रशिक्षक झाले होते. ...
India Tour of South Africa : राहुल द्रविड ( Rahul Dravid) मुख्य प्रशिक्षकपदावर विराजमान झाल्यानंतर टीम इंडियात सकारात्मक बदल पाहायला मिळत आहेत. संघात पदार्पण करणाऱ्या खेळाडूला माजी खेळाडूंच्या हस्ते पदार्पणाची कॅप देण्याची परंपरा द्रविडनं पुन्हा सुरू ...
रवी शास्त्री आणि विराट कोहली यांचे यशस्वी पर्व संपल्यानंतर आता मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड आणि कर्णधार रोहित शर्मा या नव्या जोडीच्या मार्गदर्शनाखाली टीम इंडियाच्या नव्या पर्वाला सुरुवात होत आहे. ...