सध्यातरी विश्वचषकापर्यंत शास्त्री प्रशिक्षकपदावर कायम राहतील. त्यांची हकालपट्टी वैगेरे बीसीसीआय करणार नाही. पण शास्त्री यांच्यासाठी ही धोक्याची घंटा नक्कीच आहे. त्यांनी या गोष्टीचा विचार करायला हवा. ...
India vs England Test: इंग्लंड दौऱ्यावरील भारतीय संघाच्या निराशाजनक कामगिरीवर माजी कसोटीपटू वीरेंद्र सेहवागने टीका केली आहे. माजी सलामीवीर सेहवागने एका वाहिनीला ल्या दिलेमुलाखतीत परखड मत व्यक्त करताना प्रशिक्षक रवी शास्त्री यांचाही समाचार घेतला. ...
पराभवानंतर रवी शास्त्री यांना मुख्य प्रशिक्षकपदावरून हटवावे, अशी मागणी जोर धरत आहे. सोशल मीडियावर शास्त्री यांना ट्रोल केले जात असून त्यांना आता मुख्य प्रशिक्षकपदावरून हटवावे, अशी मागणी जोर धरू लागली आहे. ...
क्रिकेट आणि बॉलिवूड यांच्यात एक वेगळचे आकर्षण आहे. याच आकर्षणावर स्टार्स क्रिकेटर आणि बॉलिवूड अभिनेत्रींच्या नात्यांची जुनी परंपरा सुरू आहे. सध्या अशाच एका क्रिकेट आणि बॉलिवूड कनेक्शनची जोरदार चर्चा सुरू आहे. ...
भारतीय संघ गोलंदाजीला उतरला. पण भारताचा फिरकीपटू मात्र मैदानात उतरला नाही, त्याच्यावर संघाचे मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री चांगलेच भडकले. त्यांचा हा व्हिडीओ वायरल झाला आहे. ...