41 वर्षांत प्रथमच भारताने ऑस्ट्रेलियात 2 कसोटी जिंकण्याचा पराक्रम केला. त्यामुळे भारतीय खेळाडूंच्या आनंदाला उधाण आलं आहे. मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री हेही भलतेच आनंदात आहेत आणि त्यांना सार्वजनिक ठिकाणी कसं वागावं याचं भानं राहिलेलं नाही. ...
भारतीय संघाचे मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री यांनी टीकाकारांना लक्ष्य करीत, दूर बसून टीका करणे सोपे असल्याचे म्हटले आहे. भारताला पर्थमध्ये दुसऱ्या कसोटीत १४६ धावांनी पराभव स्वीकारावा लागला होता. ...