लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
रवी शास्त्री

रवी शास्त्री, मराठी बातम्या

Ravi shastri, Latest Marathi News

रवी शास्त्रींच्या फेरनियुक्तीनंतर माईक हेसन यांनी केलं ट्विट, म्हणाले... - Marathi News | Ravi Shastri responds to Mike Hesson's tweet congratulating him for retaining head coach's role in Indian team | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :रवी शास्त्रींच्या फेरनियुक्तीनंतर माईक हेसन यांनी केलं ट्विट, म्हणाले...

2021च्या ट्वेंटी-20 वर्ल्ड कप स्पर्धेपर्यंत भारतीय संघाच्या प्रशिक्षकपदाची जबाबदारी ही रवी शास्त्री यांच्याकडेच असणार आहे. ...

विश्वचषकात भारत न्यूझीलंडविरुद्ध का हरला, या प्रश्नावर शास्त्रींनी दिले भन्नाट उत्तर - Marathi News | On the question of why India lost to New Zealand in the World Cup, answered by Ravi Shastri in his interview | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :विश्वचषकात भारत न्यूझीलंडविरुद्ध का हरला, या प्रश्नावर शास्त्रींनी दिले भन्नाट उत्तर

विश्वचषकात भारत न्यूझीलंडविरुद्ध का हरला, असा प्रश्न सल्लागार समितीने शास्त्री यांना विचारला. या प्रश्नावर शास्त्रींनी भन्नाट उत्तर दिले. ...

रवी शास्त्रींनी 'ही' एकच गोष्ट सांगितली आणि प्रशिक्षकपदाची माळ गळ्यात पडली - Marathi News | Ravi Shastri has said 'this' only thing and the position get the of coach | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :रवी शास्त्रींनी 'ही' एकच गोष्ट सांगितली आणि प्रशिक्षकपदाची माळ गळ्यात पडली

शास्त्री यांनी मुलाखत आत्मविश्वासपूर्ण दिल्याचे सूत्रांनी सांगितले. त्याचबरोबर काही उदाहरणेही शास्त्री यांनी सल्लागार समितीला दिली. ...

आता गोलंदाजी प्रशिक्षकाची निवड होणार, कधी आणि केव्हा ते जाणून घ्या... - Marathi News | Knowing when India's bowling coaches will be selected ... | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :आता गोलंदाजी प्रशिक्षकाची निवड होणार, कधी आणि केव्हा ते जाणून घ्या...

आता भारताच्या गोलंदाजी प्रशिक्षकांची निवड करण्यात येणार आहे. ...

कोहलीला न विचारता झाली प्रशिक्षकाची निवड; या 5 निकषावर ठरला कोच - Marathi News | Virat Kohli's opinion wasn't sought while selecting Indian Cricket Team's Head Coach, Kapil Dev  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :कोहलीला न विचारता झाली प्रशिक्षकाची निवड; या 5 निकषावर ठरला कोच

भारतीय संघाच्या मुख्य प्रशिक्षकपदी रवी शास्त्री यांची फेरनियुक्ती झाली. कॅप्टन विराट कोहलीनंही त्याचे वजन शास्त्रींच्या पारड्यात टाकले होते. ...

दोन वर्षेच शास्त्रींनी भुषवले प्रशिक्षकपद, पण नेमका कोणता अनुभव आला कामी - Marathi News | before this selection Ravi Shastri had two years as coach of india | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :दोन वर्षेच शास्त्रींनी भुषवले प्रशिक्षकपद, पण नेमका कोणता अनुभव आला कामी

आतापर्यंत फक्त दोन वर्षेच त्यांनी भारताचे मुख्य प्रशिक्षक भूषवले, पण मग कोणता अनुभव त्यांच्या कामी आला, याची चर्चा सुरु आहे. ...

रवी शास्त्रींचं प्रशिक्षकपद थोडक्यात बचावलं; 'टफ फाईट' कुणी दिली हे वाचून चकित व्हाल! - Marathi News | Team India Head Coach: Tom Moody and Mike Hesson give tough fight to Ravi Shastri, Say kapil dev | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :रवी शास्त्रींचं प्रशिक्षकपद थोडक्यात बचावलं; 'टफ फाईट' कुणी दिली हे वाचून चकित व्हाल!

Team India Head Coach: भारतीय संघाच्या प्रशिक्षकपदासाठी रवी शास्त्री यांचीच निवड होईल असे ठामपणे बोलले जात होते आणि तसे झालेही. ...

Breaking: विराट कोहलीला 'देव' पावले; पुन्हा रवी शास्त्रीच टीम इंडियाचे 'महागुरू' - Marathi News | Breaking : Team India Head Coach; Ravi Shastri reappointed as coach of team india | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :Breaking: विराट कोहलीला 'देव' पावले; पुन्हा रवी शास्त्रीच टीम इंडियाचे 'महागुरू'

Breaking : कपिल देव, अंशुमन गायकवाड आणि शांता रंगास्वामी ही त्रिसदस्यीय क्रिकेट सल्लागार समितीनं टीम इंडियाच्या मुख्य प्रशिक्षकाची निवड केली ...